टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील हॉटेल राजयोग समोरील सिद्धेश्वर बाजीराव पाटील (घरनिकीकर) यांच्या पाटील मशनरी स्टोअर्स येथील यशस्वी पदार्पणानंतर
आज सोमवार सकाळी 10 वाजता रत्नदीप शॉपिंग सेंटर, एस डी मार्ट समोर पाटील मशनरी स्टोअर्स या शाखा क्रमांक 2 चा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सिद्धेश्वर पाटील यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा.चेअरमन बबनराव आवताडे यांच्या शुभहस्ते या नूतन फर्मचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गेल्या अनेक महिन्यापासून तालुक्यातील व परिसरातील शेतकरी बांधवांना प्रामाणिक सेवा पाटील मशनरी स्टोअर्स कडून देण्यात आली आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांना आता इतर कोठेही जाण्याची गरज आता भासत नाही.
पाटील मशनरी स्टोअर्स येथे एकाच छताखाली सर्व प्रकारचे शेती विषयक दर्जेदार उत्पादने मिळणार आहेत.
सर्व प्रकारचे ओपनवेल, सबमर्सिबल पंप, केबल, पीव्हीसी पाईप, पीव्हीसी फिटिंग्ज, स्टार्टर इलेक्ट्रिक मोटर, डिझेल इंजिन व ठिबक सिंचन साहित्य अत्यंत माफक दरात शेतकऱ्यांना मिळणार आहे.
सिध्देश्वर पाटील यांनी शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ ओळखून शेतकऱ्यांना माफक दरात दर्जेदार साहित्य देण्यासाठी या नूतन ‘पाटील मशनरी स्टोअर्स’ची निर्मिती केली आहे.
आजपासून शेतकरी बांधवांच्या सेवेत रुजू होणाऱ्या या उद्घाटन सुभारंभास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सिध्देश्वर पाटील यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज