बंधुप्रेम निशब्द! लहान भावाच्या मृत्यूचं दु:ख, मोठ्या भावानेही सोडले प्राण; मंगळवेढ्यात अख्खं कुटुंब झालं उद्धवस्त; घडलेल्या घटनेने समाजमन हळहळलं
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सख्खे भाऊ पक्के वैरी असे म्हणतात. तशा प्रकारच्या गुन्हेगारीच्या घटना घडल्याने ही म्हण प्रचलित झाली ...