प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स । प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत आवास प्लस २०२४-२५ सर्वेक्षणात नाव असूनही तांत्रिक कारण अथवा प्रणालीद्वारे (System ...










