मोठी बातमी! पंढरपूरहून देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; गाडीचा मंगळवेढ्यात अपघात, एका मुलाचा जागीच मृत्यू; ७ जण गंभीर जखमी
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढ्यात अपघाताची भीषण घटना घडली आहे. पंढरपूर येथून देवदर्शन करून घराकडे निघालेल्या एका कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात ...










