धक्कादायक! मोठ्या भावाच्या लग्नाला निघालेल्या मंगळवेढ्यातील तरुणाचा भीषण अपघात; कंटेनर-दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू
मंगळवेढा टाईम्स न्युज। पंढरपूर-अथणी राष्ट्रीय महामार्गावर शेगाव (ता. जत) हद्दीत कंटेनर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघा दुचाकीस्वारांचा ...











