टीम मंगळवेढा टाईम्स ।
तुरीची रास सुरु असताना तूर भरण्यासाठी दुचाकीवरून पोती आणायला गेलेल्या अशोक आमगोंडा बिराजदार (वय ५०) यांचा मरवडे ते मंगळवेढा रोडवरील तळसंगी फाट्याजवळ अपघात झाला.
त्यांच्या दुचाकीला कारने (एमएच १०, डीटी ५५८१) जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी अशोक बिराजदार यांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी मृताचा पुतण्या अमोल बिराजदार यांनी मंगळवेढा पोलिसांत फिर्याद दिली असून त्यावरून कारचालक विशाल रामचंद्र बालगाव (रा. उमदी, ता. जत, सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून हवालदार वाघमोडे तपास करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज