मोठी बातमी! देवदर्शन करून परत येत असताना गाडीचा अपघात; मंगळवेढ्यातील तरुण ठार तर कुटुंबातील पाच जण जखमी
टीम मंगळवेढा टाईम्स। सांगोला- मिरज महामार्गावरील उदनवाडी (ता. सांगोला) येथे शुक्रवारी साधारण मध्य रात्री कारने डिव्हायडरला जोराची धडक दिली. त्यात ...