खळबळ! उपजिल्हाधिकारी असल्याचे भासवून तिघांना ४० लाखांचा गंडा; नोकरी लावतो म्हणून केली फसवणूक, सोलापूर जिल्ह्यातील प्रकार
टीम मंगळवेढा टाईम्स । उपजिल्हाधिकारी असल्याचे भासवून अनेक तरुणांना नोकरीचे बोगस नियुक्ती पत्र देत, सोलापूर शहरात मागील सहा महिन्यांपासून उपजिल्हाधिकारी ...