टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील एका 32 वर्षीय महिलेने अज्ञात कारणावरून शेतातील बांधावर असलेल्या झाडास ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. 17 रोजी सकाळी 10.00 च्या पुर्वी घडली असून सारिका आनंदा मासाळ असे आत्महत्या महिलेचे नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मयत अशी नोंद घेतली आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील खबर देणारे विठ्ठल तुकाराम काळे यांची मुलगी मयत सारिका मासाळ हिने दि. 17 रोजी सकाळी 10.00 पुर्वी शेतातील बांधावरील झाडाला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.या मयताचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बामणे हे करीत आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज