टीम मंगळवेढा टाईम्स ।
युवा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी फोक आर्केस्ट्रा सादर करताना उपस्थित मुला-मुलींना मंडपात झिंगाट होऊन डान्स केला आहे.
आज शास्त्रीय नृत्य, पथनाट्य संस्था, सुगम गायम, एकांकिका, स्पॉट फोटोग्राफी, नकला, कथाकथन, स्थळचित्रण आधी प्रकार विविध स्टेज वरती सुरू आहेत.
दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयातील मुख्य रंगमंचावर सादरीकरण सुरू आहे.
व्हिडीओ बघा:-
जवळपास 29 वाद्य प्रकारातील विविध वाद्यांचा वापर यावेळी विद्यार्थ्यांनी केला आहे. यामध्ये पारंपरिक पद्धतीने चालत आलेले प्रकार सादर करण्यात आले आहेत.
फोक आर्केस्ट्रामध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळाली आहे. विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खूप छान सादरीकरण केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज