mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

टीम मंगळवेढा टाईम्स । कोव्हिड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. त्यासोबतच इतर जे ई ई आणि नीट परिक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात याव्या याबाबत मागण्या विद्यार्थ्यांकडून होत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील जेईई आई आणि नीटसह महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली होती.

बुधवारी सायंकाळी हाती आलेल्या वृत्तानुसार आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पुर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.काही दिवसांपुर्वीच राज्याचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी पंतप्र्धान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते, त्यांनी त्यांनी कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर परिक्षा पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी केली होती

या पत्राची चांगलीच चर्चा झाली होती. तसेच विद्यार्थ्यांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता.आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पुर्व परिक्षा कोरोना संसर्ग लक्षात घेता पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले की, कोरोनाचे संकट अद्यापही दूर झालेले नसताना, एमपीएससीची 20 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पुर्वपरिक्षा परिक्षा पुढे ढकलण्यात यावी. परिक्षा देणारे काही विद्यार्थी कोरोनाबाधित आहेत. काही त्यातून बरे झाले आहेत. त्यामुळे शारिरीक हानी झाल्यामुळे ते परिक्षा देण्यास असमर्थ आहेत. क्लासेस बंद आहेत,

तसेच परिक्षांसाठी लागणारी पुस्तके सध्या लगेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितेतची भावना आहे. लॉकडाऊनमुळे दळवळणही सहज शक्य होणार नाही. त्यामुळे वयोमर्यादेच्या काठावर असलेल्या उमेदवारांचे नुकसाने होऊ नये.

मंत्री धनजंय मुंडे यांंनी या पत्रासंबधी ट्वीट केले आहे. त्यात एमपीएससीची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यात आले होते. आयोगाने आधीच राज्य सेवा आणि संयुक्त पुर्व परिक्षा पुढे ढकलली होती. तसेच उमेदवारांना केंद्र बदलून देण्याचीही सोय करून दिली होती.

परंतु विद्यार्थ्यांच्या अडचणींचा विचार करता एमपीएससीची राज्यसेवा पुर्वपरिक्षा आता पुढे ढकलण्यात आली असल्याचे कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. आयोगाचे सुधारित वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येणार आहे.

State service pre-examination postponed again;  The revised schedule will be announced soon

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
संत दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चरणूकाका पाटील यांचे निधन

संत दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चरणूकाका पाटील यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 18, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा