mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! शैक्षणिक सहलीच्या खाजगी बसला मंगळवेढ्यात अपघात; बस चालकासह चार विद्यार्थी जखमी; बसमध्ये होते 39 विद्यार्थी व 11 शिक्षक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 26, 2024
in क्राईम, मंगळवेढा, राज्य, सोलापूर
मोठी बातमी! शैक्षणिक सहलीच्या खाजगी बसला मंगळवेढ्यात अपघात; बस चालकासह चार विद्यार्थी जखमी; बसमध्ये होते 39 विद्यार्थी व 11 शिक्षक

टीम मंगळवेढा टाईम्स। 

शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक सहलीला निघालेल्या खाजगी बसला मंगळवेढा तालुक्यात अपघात होऊन त्यात बस चालक जखमी झाला आहे. तर अन्य चार विद्यार्थी जखमी झाले.

राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या शाळेच्या सहल बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी होवून चार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवेढा पासून तीन किलोमीटर अंतरावर घडली.

श्री गणेश विद्यालय शिवनखेड लातूर माध्यमिक विद्यालयाची शाळेची खाजगी बस कोल्हापूर पर्यटनाला जात असताना पहाटे 3.30 च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे खाजगी बसचा अपघात झाला.

बस रस्त्याच्या खाली उतरली, दोन वेळा पलटी मारून रस्त्याच्या खाली खड्ड्यात पडली सदर घटनेमध्ये 39 विद्यार्थी व 11 शिक्षक 2 चालक होते.त्यामधील जखमींना ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचारासाठी दखल करण्यात आले.

श्री गणेश विद्यालय शिवनखेड लातूर या विद्यालयाची माध्यमिक शाळेची सहल लातूर येथील खाजगी बस एम एच 24 ए बी 7281 ही 39 विद्यार्थी व आठ शिक्षक यांना घेऊन रात्री दहा वाजता कोल्हापूर कडे निघाली होती.

सर्व विद्यार्थी व शिक्षक मोठ्या आनंदामध्ये कोल्हापूरकडे निघाले असताना मंगळवेढा येथील लक्ष्मी मंदिर काळाखडकाच्या जवळ ड्रायव्हरचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या खाली जाऊन दोन वेळा पलटी झाली.

यामध्ये साखर झोपेमध्ये असणारे विद्यार्थी व शिक्षक यांना दुखापत झाली असून 108 रूग्णवाहिकेचे डॉ. प्रज्योत पाटील व चालक गौसपाक आतार यांनी तातडीचे सहकार्य केले. 108 अॅम्बुलन्स सांगोला यांनाही जखमींची संख्या जास्त असल्यामुळे मदतीसाठी बोलवण्यात आले.

होते त्यामध्ये डॉ. वैभव जांगळे व चालक दत्ता भोसले त्याचबरोबर हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांची अॅम्बुलन्स 1033 चे ड्रायव्हर व सुपरवायझर यांनी तातडीची घटनास्थळ गाठून मदत कार्य करून जखमीं 39 विद्यार्थी 11 शिक्षक व दोन चालकांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर यांनी तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील धाव घेऊन जखमींसाठी वैदयकिय यंत्रणा सतर्क ठेवत रात्र पाळीतील आर.बी.एस. के चे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण माने, आयुष डॉ. निखिल जोशी, आर.बी. एस. के चे डॉ कुलकर्णी व परिचारिका वैशाली शिंदे, शितल कपाटे, सानिका गायकवाड सुनिता जाधव व चनशेट्टी यांनी सर्व विद्यार्थ्यांवर उपचार केले.

जखमी विद्यार्थी व शिक्षक यांची यांना उपचार केले असून त्यामध्ये दोन विद्यार्थी चालक यांना हाडाची दुखापत झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुलोचना जानकर यांनी दिली.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सहलीला निघालेल्या बसचा अपघात

संबंधित बातम्या

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
Next Post
भारताचा कोहिनूर हरपला! संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारा दिग्गज अर्थतज्ज्ञ सोडून गेला; भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचं निधन

भारताचा कोहिनूर हरपला! संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारा दिग्गज अर्थतज्ज्ञ सोडून गेला; भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचं निधन

ताज्या बातम्या

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..