mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणला कोरोनाचा विळखा! आज 285 नवे रुग्ण तर सातजणांचा मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणला कोरोनाचा विळखा! आज 285 नवे रुग्ण तर सातजणांचा मृत्यू


समाधान फुगारे । राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा 285 रुग्णांची भर पडली आहे. आता ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8 हजार 946 झाली आहे. तर शुक्रवारी सात रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 250 झाली आहे. Corona in Solapur rural On friday, 285 new patients and seven died

कोरोनावर अद्यापही दोन हजार 866 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. पाच हजार 830 जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडले आहे. अद्यापही 144 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.


आज ‘या’ भागात आढळले नवे रुग्ण

मंगळवेढ्यातील चोखामेळा नगर, दामाजी नगर, डिकसळ, हजापूर, जित्ती, लक्ष्मी दहिवडी, नंदूर,सांगोला तालुक्‍यातील अनकढाळ, कोष्टी गल्ली, महूद, मांजरी, मेथवडे, सावे, वाकी,


पंढरपुरातील अनिल नगर, भंडीशेगाव, चळे, चंद्रभागा घाट, दाळे गल्ली, एकलासपूर, घोंगडे गल्ली, गोविंदपुरा, इसबावी, कान्हापुरी, खर्डी, लक्ष्मी टाकळी, लिंक रोड, नवीपेठ, नवीन कराड नाका, अर्बन बॅंकेजवळ, विठ्ठल मंदिराजवळ, परदेशी नगर, संभाजी चौक, सांगोला रोड, संतपेठ, शेळवे, उमदे गल्ली,

अक्कलकोट तालुक्‍यातील अरळी, गौडगाव, समर्थनगर, वागदरी, बार्शी तालुक्‍यातील आगळगाव, अलीपूर रोड, अशोक नगर, बारंगुळे प्लॉट, बुरुड गल्ली, घोडके प्लॉट, कासारवाडी रोड, कसबा पेठ, काटेगाव, कोरफळे, लोखंड गल्ली, पंकज नगर, फुले प्लॉट, शेंद्री, श्रीपत पिंपरी, सुभाषनगर, ताडसौदणे, उक्कडगाव, उपळाई रोड, वैराग, यशवंनगर,

माढा तालुक्‍यातील बावी, भोसरी, चिंचगाव, कुंभेज, कुर्डू, कुर्डूवाडी, रिधोरे, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बागेचीवाडी, बोरगाव, दसूर, फोंडशिरस, खंडाळी, कोंढारपट्टा, कुसमोड, लवंग, महाळूंग, माळीनगर, संग्रामनगर, वडगाव, श्रीपूर, तांदुळवाडी, शिक्षक कॉलनी, वेळापूर, यशवंनगर,

दक्षिण सोलापुरातील वळसंग, बोरामणी, मनगोळी, होटगी स्टेशन, करमाळ्यातील भीम नगर, चांगुडे गल्ली, गणेश नगर, जातेगाव, केम, कोळगाव, कृष्णाजी नगर, मंगळवार पेठ, साडे गल्ली, संभाजीनगर, सावडी, सवत गल्ली, सुतार गल्ली, वेताळ पेठ, विद्यानगर,


मोहोळ तालुक्‍यातील सावळेश्वर, येल्लमवाडी, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील बीबी दारफळ, गुळवंची, पडसाळी, इंडियन ऑइल कंपनी पाकणी याठिकाणी आज नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आज ‘या’ भागातील कोरोना रुग्णांचे बळी

बार्शी तालुक्‍यातील खामगाव येथील 75 वर्षाचे पुरुष, कांदलगाव येथील 80 वर्षाची महिला, नारी येथील 60 वर्षाचे पुरुष, अलीपूर रोड येथील 50 वर्षाची महिला, सांगोला तालुक्‍यातील नाझरे येथील 57 वर्षाचे पुरुष व 70 वर्षाची पुरुष तर कारखाना रोड मित्र नगर मंगळवेढा येथील 60 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक 'या' महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

खळबळजनक! मंगळवेढा बसस्थानकावरून २५ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; आई, तुम्ही गाडीत बसा, मी येते…असं म्हणाली अन् तरुणी गायब

May 1, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

​ब्रेकिंग न्यूज! मंगळवेढा तालुक्यात अतिक्रमण धारकांसाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय; तहसीलदार मदन जाधव यांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

May 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे! अवकाळीचं मोठं संकट, घराबाहेर पडू नका; आयएमडीकडून हाय अलर्ट

May 1, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

ऑल द बेस्ट! बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, HSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर; निकाल कुठे पाहायचा?

May 1, 2026
सोलापूर ग्रामीण भागात पुन्हा 266 जण कोरोना पॉझिटिव्ह; 22 वर्षीय तरुणाचा बळी

मोठी बातमी! कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती

April 30, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

पाणी येण्यापूर्वीच ‘शॉक’! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे मंगळवेढ्याचा शेतकरी अंधारात; पिके करपणार? भीमा पट्ट्यातील शेतकऱ्यांवर ‘आस्मानी’नंतर आता ‘सुलतानी’ संकट

April 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा