टीम मंगळवेढा टाईम्स ।
पार्वती ताड आय.टी.आय कॉलेज मंगळवेढ्यातील गुणवंत 7 विद्यार्थ्यांचे एसटी महामंडळ खात्यामध्ये (शिकाऊ उमेदवार म्हणून) निवड झाली.
पार्वती ताड आयटीआय कॉलेजमधील यांत्रिक मोटार गाडी या विभागांमधील सात विद्यार्थी
योगेश जाधव, निखिल जाधव, जयचंद जाधव, श्रीधर माळी, वैभव बिले, दत्तराज कोळी आणि प्रशांत घुले या विद्यार्थ्यांची सोलापूर आगारातील यांत्रिक विभागात निवड झाली आहे.
यासाठी त्यांना संस्थेमधील शिक्षक माळी सर, गांडूळे सर, बाड सर, घोडके सर व खुळपे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग विठ्ठल ताड, सचिव राहुल पांडुरंग ताड, प्राचार्य रूपनर सर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज