mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! वाळू माफियांकडून मंगळवेढ्यातील कोतवालास जीवे मारण्याची धमकी; चोर तो चोर वर शिरजोर?; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 11, 2024
in क्राईम, मंगळवेढा
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील भीमा नदीपात्रातून तुम्ही वाळू का ओढता याबाबत विचारणा केल्याने येथील कोतवाल संजय राजाराम कुरवडे (४२, रा. माचणूर) यांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी रोहित गवळी-भोसले (रा.भालेवाडी), ऋषिकेश सुरेश पवार (रा.अर्धनारी) या दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी संजय कुरवडे हे माचणूर सजेत कोतवाल पदावर कार्यरत आहेत. दि.६ डिसेंबर रोजी पहाटे १.४५ वा. भीमा नदीपात्रात वरील दोघे वाहन घेऊन वाळू भरण्यास आल्याची कुणकुण लागताच

फिर्यादी नदीपात्राकडे जात असताना रस्त्यात वाळू का ओढता, असे विचारल्यावर त्या दोघांनी शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सध्या जिल्ह्यात वाळूचा लिलाव कोठेही झाला नसल्याने वाळू चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. मंगळवेढ्यात दोन वाळूची वाहने पोलिसांनी पकडली. एका वाहनावर गुन्हा दाखल केला असून, दुसरा वाळूचा टिपर पोलिस स्टेशनच्या मैदानात सोमवारी सकाळी १० वा. लावला होता.

याबाबत पोलिसांकडे अधिक चौकशी केली असता पावती दाखवल्याने तो सोडून दिल्याचे सांगण्यात आले.

शासकीय मालमत्तेची चोरी रोखणे हे महसूल व पोलिस प्रशासनाचे कर्तव्य असून, याला अटकाव घालावा, अशी मागणी होत आहे. वाळूमाफियांच्या धमकीमुळे कोतवालांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मारण्याची धमकी

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बंधुप्रेम निशब्द! लहान भावाच्या मृत्यूचं दु:ख, मोठ्या भावानेही सोडले प्राण; मंगळवेढ्यात अख्खं कुटुंब झालं उद्धवस्त; घडलेल्या घटनेने समाजमन हळहळलं

May 14, 2025
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

मंगळवेढा हादरला! मुलीसोबत आईची गळफास लावून आत्महत्या; आधी मुलीला संपवलं नंतर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आईने घेतला गळफास; नेमकं कारण काय?

May 14, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सासुरवाडीत गेलेल्या जावयाने गळफास घेऊन जीवन संपवलं; मंगळवेढा तालुक्यातील घटना

May 13, 2025
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

मोठी बातमी! मंगळवेढ्यात मोटर सायकलस्वारास कंटेनरने दिली जोराची धडक; माजी सैनिक जागीच ठार

May 13, 2025
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राहुल शहा यांच्या घरी बैठक; आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात पुढील राजकीय दिशा ठरणार; कार्यकर्त्यांना मत मांडण्याची मोठी संधी

May 12, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

उचेठाण येथील वाळू ठेक्यावर काळाबाजार, दररोजचा वाळूसाठा बोगस दाखवणे, पावती एडिट करून पाठवणे; ठेकेदाराकडून शासनाची सरळसरळ फसवणूक; प्रशासन गप्प का?

May 12, 2025
अधिकाऱ्यांनो! आठ दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी मार्गी लावा अन्यथा…; आमदार समाधान अवताडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा

अधिकाऱ्यांनो! आठ दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी मार्गी लावा अन्यथा…; आमदार समाधान अवताडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा

May 10, 2025
ऑपरेशन सिंदूर! भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात वारी परिवार व माजी सैनिकांची तिरंगा सायकल रॅली; हम सब भारतीय है, हिंदू-मुस्लिमांनी दिला नारा

ऑपरेशन सिंदूर! भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात वारी परिवार व माजी सैनिकांची तिरंगा सायकल रॅली; हम सब भारतीय है, हिंदू-मुस्लिमांनी दिला नारा

May 10, 2025
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

अवैधरित्या वाळू चोरी व मंगळवेढा तहसील कार्यालयातून टिपर पळवून शासकीय कामात अडथळा प्रकरणातून आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर; ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

May 9, 2025
Next Post
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

खळबळजनक! शाखाधिकाऱ्याने लाटले पंढरपूर अर्बन बँकेचे नऊ कोटी; बनावट दागिने ठेवण्याचाही घडला प्रकार; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

कामाची बातमी! कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी, फिरते पथक योजना; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

May 14, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बंधुप्रेम निशब्द! लहान भावाच्या मृत्यूचं दु:ख, मोठ्या भावानेही सोडले प्राण; मंगळवेढ्यात अख्खं कुटुंब झालं उद्धवस्त; घडलेल्या घटनेने समाजमन हळहळलं

May 14, 2025
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

मंगळवेढा हादरला! मुलीसोबत आईची गळफास लावून आत्महत्या; आधी मुलीला संपवलं नंतर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आईने घेतला गळफास; नेमकं कारण काय?

May 14, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सासुरवाडीत गेलेल्या जावयाने गळफास घेऊन जीवन संपवलं; मंगळवेढा तालुक्यातील घटना

May 13, 2025
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

मोठी बातमी! मंगळवेढ्यात मोटर सायकलस्वारास कंटेनरने दिली जोराची धडक; माजी सैनिक जागीच ठार

May 13, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 25 मिनिटांच्या भाषणातील प्रत्येक शब्द…; पाकिस्तान थरथरला

May 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..