mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पुणे पदवीधर मतदारसंघ : डॉ.निलकंठ खंदारे यांची उमेदवारी शैक्षणिक क्षेत्रातील बेरोजगार पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 19, 2020
in राजकारण, राज्य


पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ निलकंठ खंदारे यांची उमेदवारी इंजिनिअरिंग, मेडिकल, वाणिज्य, बँकिंक,  विधी, कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रातील बेरोजगार पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविणार

पदविधरांच्या शैक्षणिक आणि बेरोजगारी संबंधी अनेक समस्या त्यांनी वेळोवेळी मांडल्या आहेत. इंजिनिअरिंग, कृषी, पॅरा मेडिकल , या क्षेत्रात प्रचंड बजबजपुरी झाली आहे, इंजिनिअर होऊन युवकांच्या हाताला काम नाही, बेरोजगारांचे लोंढे तयार झालेत आणि कोणताही पदवीधर आमदार हे मुद्दे घेऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भांडताना दिसत नाही.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ.निलकंठ खंदारे यांनी गेल्या वर्षभरापासून जय्यत तयारी केली असून विद्यार्थी दशेपासून चळवळीतील एक कार्यकर्ता, उत्तम वक्ता आणि अभ्यासू म्हणून त्यांची प्रतिमा आहे.

नव्याने वकिली व्यवसाय करू इच्छिणाऱ्या युवकांना कर्जासाठी बँक दारात उभे राहू देत नाही तीच अवस्था कृषी आणि वाणिज्य विषयात काम करणाऱ्या पदविधरांची  झाली आहे.

उच्च पदविधरांची नेट सेट, पी एच डी पदव्या घेऊनही बेरोजगारी वर आवाज उठत नाही.  शैक्षणिक क्षेत्रात नोकर भरती करणे आणि त्या दरम्यान होणाऱ्या आर्थिक शोषणाविरुद्ध डॉ खंदारे त्यांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे.

अनेक वेळा शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि विविध समस्ये विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. डॉ निलकंठ खंदारे शिवाजी विद्यापीठात सिनेट सदस्य असल्याने वेळोवेळी त्यांनी विद्यार्थी व समाज हिताचे प्रश्न विविध व्यासपीठावर मांडले आहेत.

पदवीधर आमदारांनी सोडवावे असे कित्येक प्रश्न आजही  जसेच्या तसे असून ते सोडविण्यासाठी त्यांच्या उमेदवारीला विविध शिक्षक, पदवीधर, माजी विद्यार्थी तसेच समाजीक व राजकीय संघटनांनी त्यांना या कामी पाठिंबा देऊ केला आहे.

गेल्या वर्षभरापासून त्यांनी पुणे मतदारसंघात  नाव नोंदणी प्रक्रियेपासून आजपर्यंत ३ वेळा  दौरा करून मिटिंग घेऊन विविध  संघटनांचा पाठिंबा मिळविला आहे आणि एक लाख पेक्षा जास्त मते नोंदविण्यात यश मिळवले आहे त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा उमेदवार असावा अशी अपेक्षा करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक संघटनांच्या अपेक्षा त्यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने पूर्ण झाल्या आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघात शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांची दोन लाख पेक्षा जास्त मते असल्याने त्यांच्या उमेदवारीला अनन्य साधारण महत्व आहे असे जाणकारांना वाटते. ते या निवडणुकीत निश्चित यशस्वी होतील यासाठी  विविध संघटना काम करत असून त्यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Dr. Nilkanth Khandare candidature for the right to justice of unemployed graduates in the field of education

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Nilkanth Khandare candidature for the right to justice of unemployed graduates in the field of education

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 8, 2026
Next Post

सोलापुरात व्याज न दिल्याने जीवे मारण्याची धमकी; 'या' सहा खासगी सावकारांवर गुन्हा

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा