पुणे पदवीधर मतदारसंघ : डॉ.निलकंठ खंदारे यांची उमेदवारी शैक्षणिक क्षेत्रातील बेरोजगार पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी
पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ निलकंठ खंदारे यांची उमेदवारी इंजिनिअरिंग, मेडिकल, वाणिज्य, बँकिंक, विधी, कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रातील बेरोजगार पदवीधरांच्या न्याय ...