mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात मा.बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा आज स्थलांतरित सोहळा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 24, 2023
in मंगळवेढा
मंगळवेढ्यात मा.बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा आज स्थलांतरित सोहळा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील मा.बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा आज दि.24 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता स्थलांतरित सोहळा व सत्यनारायण पूजा संपन्न होणार असल्याची माहिती चेअरमन चंद्रकांत पडवळे यांनी दिली आहे.

होनमाने गल्ली आयसीआयसीआय बँके शेजारी, शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल समोर नव्या इमारती मध्ये स्थलांतरित केले जाणार असून या सोहळ्यास सर्वानी उपस्थिती राहावे असे आवाहन व्यवस्थापक संजय भुसे यांनी केले आहे.

लोकाभिमुख आर्थिक संस्था- बबनराव आवताडे सह. पतसंस्था

मंगळवेढ्याच्या आध्यात्मिक संस्कृतीला मंगळवेढ्याचा धार्मिक संतांचे योगदान आहे. धार्मिक नगरी बरोबरच मंगळवेढा शिक्षण आणि सहकार यांचा इतिहास असलेली ही संतांची पुण्यनगरी या नगरीला अनेकांचे विकासाला हातभार लागले आणि मंगळवेढ्याचा विकासाचा रथ पैलतीरी चालतो आहे अशाच या विकास नगरीला अर्थकारणाचे अनेक सार्थ झाले या सारथी मध्ये एका सामान्य कुटुंबाचा देखील हातभार लागला.

सन २००० साली पतसंस्थेची स्थापना

असे कुटुंब म्हणजे काही कै. यल्लाप्पा पडवळे व त्यांचे तीन सुपुत्र स्व.यल्लाप्पा पडवळे यांनी धार्मिक ते बरोबर, समाजकारण, अर्थकारण, सहकार आणि त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रामध्ये तालुक्याच्या इतिहासामध्ये आपले नाव अधोरेखित केले तसेच कुस्ती क्षेत्रात पै. नंदकुमार पडवळे यांचा असलेला दब दबा फडा फडात गाजत असतानाच मंगळाच्या अर्थकारणात आपल्या सामान्य आणि बहुजन कष्टकरी आणि शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्याच्या दृष्टीने सन २००० साली पतसंस्थेची स्थापना केली.

मंगळवेढा मध्ये पूर्ववत असलेल्या अनेक आर्थिक संस्था वेगवेगळ्या संतांच्या नावे होत्या काही राजकीय नेत्यांच्या नावे होत्या मात्र पडवळे कुटुंबाची असलेली राजकीय निष्ठा व स्नेहाचे कौटुंबिक संबंध विचार करून या आर्थिक संस्थेला आवर्जून आणि विचारपूर्वक बबनराव आवताडे हे नाव देण्याचे निश्चित झाले कारण बबनराव आवताडे हे सहकार आणि अर्थकारणातील जिल्ह्यातील अग्रगण्य नाव आहे.

२४००० एवढ्या तुटपुंज्या भाग भांडवलावर सुरू झालेली पतसंस्था

सहकारातील अनेक संस्था चालवण्याची हातोटी ज्या नावामध्ये आहे तेच नाव स्व. पै. नंदकुमार पडवळे व त्यांच्या कुटुंबाने आणि सहकाऱ्यांनी देण्याचे निश्चित झाले. आणि मुरलीधर चौकात एका छोट्याशा चार खण जागेत या पतसंस्थेची सुरवात झाली स्वनिधी केवळ  २४००० एवढ्या तुटपुंज्या भाग भांडवलावर सुरू झालेली पतसंस्था चालू झाली दुर्दैवाने पै. नंदकुमार पडवळे यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर या छोट्याशा असलेल्या पतसंस्थेचे स्थलांतर राजहंस चौकात लक्ष्मीनारायण मर्दा यांच्या सहा खन जागेत सन २००६ ला स्थलांतर झाली आणि या संस्थेच्या चेअरमन पदाची जबाबदारी चंद्रकांत पडवळे यांच्यावर आली.

व्यवस्थापक म्हणून संजय भुसे यांच्याकडे कारभार, पतसंस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न

बरीच वर्षे तोट्यात चाललेली पतसंस्था २०११ साली सावरू लागली. या पतसंस्थे साठी तालुक्यातील सहकार नेते बबनराव आवताडे, विष्णुपंत आवताडे यांनी या पतसंस्थेत सर्व दृष्टीने सावरण्यास प्रयत्न केले. तसेच आ. समाधान अवताडे यांनी आपल्या उद्योग क्षेत्रात या संस्थेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. उद्योगपती संजय आवताडे यांनी या पतसंस्थेसाठी आर्थिक हातभार लावला आणि या पतसंस्थेचे व्यवस्थापक म्हणून संजय मारुती भुसे यांनी २०११ साली या संस्थेचा कारभार हाती घेऊन या पतसंस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न केला.

तोट्यात चाललेली पतसंस्था आज अ वर्ग मध्ये

अवताडे कुटुंबातील सर्वच मंडळींनी या पतसंस्थेसाठी मार्गदर्शन करून प्रत्येक मासिक सभेमध्ये आर्थिक पत्रके तपासणी करून संचालक मंडळ व व्यवस्थापक यांना वेळोवेळी सहकार्य केले त्यामुळेच या पतसंस्थेला उभारी आली. उभारी आली तोट्यात चाललेली पतसंस्था आज अ वर्ग मध्ये चालत असून चेअरमन चंद्रकांत पडवळे व सुरुवात झाली स्वनिधी केवळ व्यवस्थापक संजय भुसे यांच्या कुशल कर्तृत्वामुळे नफ्यात आली एवढेच नव्हे तर मरवडे शाखेचे शाखाधिकारी नागेश कोंडूभैरी व माचणूर शाखेचे शाखाधिकारी अविनाश जाधव असून या छोटया पतसंस्थेने दामाजी सहकारी साखर कारखाना सारख्या मोठ्या आर्थिक संस्थेला कर्जपुरवठा केला.

६३२ सभासदांची व ८००० ठेवीदारांची ही पतसंस्था आज २५ कोटीच्या ठेवी पार

अनेक वाहने ट्रक, ट्रॅक्टर, कार, छोटी चार चाकी वाहने आणि मोटरसायकली यासारख्याना अर्थ पुरवठा करून केवळ ६३२ सभासदांची व ८००० ठेवीदारांची ही पतसंस्था आज २५ कोटीच्या ठेवी पार करू लागली आहे.

चेअरमन चंद्रकांत पडवळे यांच्या कुशल नेतृत्वाने बँक नफ्यात

आज या पतसंस्थेचे स्व भांडवल ४:३० कोटी असून २० कोटीचा कर्जपुरवठा करून ही पतसंस्था चेअरमन चंद्रकांत पडवळे यांच्या कुशल नेतृत्वाने नफ्यात चालत आहे

चेअरमन चंद्रकांत पडवळ यांनी मा. बबनराव आवताडे यांच्या सल्ल्याने व विष्णुपंत आवताडे यांच्या सहकार्याने व मा. आ. समाधान आवताडे व उद्योगपती संजय आवताडे यांच्या सहकार्याने होनमाने गल्ली येथे १३०० चौ. फूट जागेमध्ये तीन मजली इमारत बांधकाम पूर्ण केलेले असून आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गेल्या २० वर्षापासून छोट्याशा जागेत चालवलेली शी पतसंस्था तीन मजली सुसज्ज सुविधा असलेल्या जागेमध्ये ही पतसंस्था स्थलांतरित होत आहे ही पतसंस्था मंगळवेढा च्या अर्थकारणातील प्रमुख भागीदार ठरेल अशी सर्व ठेवीदार, कर्जदार सभासद व हितचिंतक यांचे सार्थ अपेक्षा आहे.- भीमराव मोरे मो. ९८९०१११२२७

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्या निमित्ताने आज मंगळवेढ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; झी टॉकीज फेम बाल कीर्तनकारचे होणार कीर्तन

मंगळवेढ्यात आज रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न होणार; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

September 4, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या मंगळवेढा तालुका १००% बंद; सकल मराठा समाज आक्रमक, प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

September 3, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मत मागायला दारी, तर समस्या सोडवायलाही जनतेच्या दारीच! आमदार आवताडे गावपातळीवर करणार थेट मुक्काम; गावकऱ्यांच्या समस्यांचे जागेवरच होणार निरसन

September 2, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
Next Post
सोलापुरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न? ईदगाहच्या समोर ‘लव्ह पाकिस्तान’ संदेश असलेल्या फुग्यांची विक्री; नेमकं काय घडलं?

महत्त्वाची बातमी! मिठाईबरोबरच आता 'या' दुकानांचीही तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासन सज्ज; सोलापुर जिल्ह्यात कारवाई

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावध व्हा! रेशन दुकानदाराने फसवले १०० हून अधिक गावकरी; बोटांचे ठसे घेऊन परस्पर काढली कर्जे? कोट्यवधींचा संशयित घोटाळा?

September 6, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उद्धट अधिकाऱ्याला दणका! वीज ग्राहकांशी गैरवर्तन भोवले; पालकमंत्र्यांचे ‘कारणे दाखवा’चे आदेश; भारनियमनाची पूर्वसूचना देणे बंधनकारक

September 6, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा

September 5, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा