टीम मंगळवेढा टाईम्स ।
मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सच्या सांगोला येथे नव्याने सुरू होणाऱ्या शाखेसाठी विविध पदांसाठी मेगा भरती करण्यात येणार असल्याची माहिती मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सचे संचालक जयदीप रत्नपारखी यांनी दिली आहे.
ज्वेलरी दुकानात काम केलेला अनुभव असलेल्या ,शिक्षण पूर्ण करून बेरोजगार असलेल्या तरुण मुले व मुली यांच्यासाठी मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांनी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
मॅनेजर : 3/4 वर्ष अनुभव, ज्वेलरी मधील अनुभव, मॅनेजमेंट कौशल्य आवश्यक.
HR मॅनेजर : MBA , 4/5 वर्ष अनुभव
कॅशिअर : B.com , tally , MSCIT , अनुभव असल्यास प्राधान्य.
रिसेप्शनिस्ट : १२ वी/ग्रॅज्युएशन असणे आवश्यक २-३ वर्षांचा ज्वेलरी शोरुमचा अनुभव असल्यास प्राधान्य, संवाद कौशल्य, ग्राहकाभिमुक विक्री कौशल्य असल्यास प्रधान्य.
सेल्समन : १२ वी/ग्रॅज्युएशन असणे आवश्यक २-३ वर्षांचा ज्वेलरी शोरुमचा अनुभव असल्यास प्राधान्य , संवाद कौशल्य , ग्राहकाभिमुक विक्री कौशल्य असल्यास प्रधान्य.
कॉम्प्युटर ऑपरेटर : १२ वी / ग्रॅज्युएशन / पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक ज्वेलरी शोरुमचा अनुभव असल्यास प्राधान्य , तसेच Tally , MS – CIT , Typing ( मराठी / इंग्रजी ) आवश्यक.
हेल्पर : १० वी / १२ वी आवश्यक ज्वेलरी शोरुमचा अनुभव असल्यास प्राधान्य,
वरील पदांसाठी लवकरात लवकर जागा भरण्यात येणार असून इच्छुकांनी त्वरीत आपले अर्ज / RESUME Email ID : grrjewellersagmail.com ला मेल करावे अथवा मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स,मारवाडी गल्ली , मंगळवेढा येथे समक्ष येऊन जमा करावेत.
अधिक माहितीसाठी 02188-220218 , मोबा : 8788871313 / 8805657732 या क्रमांकावर संपर्क साधला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज