mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामगिरी! वेगवेगळ्या पाच चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यास पोलिसांना यश; एक लाख 90 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 28, 2023
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील घडलेल्या वेगवेगळ्या पाच चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यास पोलिसांना यश आले.

यामध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार गुन्हयातील 1 लाख 90 हजाराचा हजाराचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.

या संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक रंणजीत माने म्हणाले की, पहिल्या घटनेतील फिर्यादी बैजनाथ जनार्दन शिंदे भारत फायनान्सच्या लोन ऑफिसरने भोसे परिसरातून वसुलीची रक्कम घेवुन मंगळवेढ्यास येत असताना शहरानजीक

पाठीमागुन युनिकॉर्न गाडीवरुन तीन अनोळखी इसमांनी चाकुचा धाक दाखवुन 45 हजार 336 रुपये रोख व एक टॅब, बायोमेर्टीक मशीनसह बॅग हिसकावुन पळुन गेले.

या प्रकरणात तीन संशयीतानी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडुन 25 हजार रुपये रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली 75 हजार किंमतीची युनिकॉर्न दुचाकी जप्त करण्यात आली.

दुसऱ्या घटनेतील फिर्यादी महादेव चिंतु लेंडवे, रा.लेंडवे चिंचाळे हा जेवण करून झोपला असता दोन इसमांनी हातात कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांच्या खिशातील मोबाईल व पैसे जबरदस्तीने काढून घेतले.

फिर्यादीच्या पत्नीच्या गळयातील २० हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्रातील मनी जबरीने चोरी केली. या प्रकरणात एका संशयीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचेकडुन 3 ग्रॅम वजनाचे 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी जप्त करण्यात आले.

पंढरपुर पोलीसकडील तिसऱ्या घटनेतील भाळवणी ते पंढरपुर रोड वर सातारा नाल्याजवळ मोटारसाकलवर आलेल्या दोन अज्ञात चोरटयांनी फिर्यादीच्या मोटारसायकला लाथ मारून फिर्यादीकडील बॅग हिसकावुन रक्कम रुपये 1 लाख 68 हजार 240 रू रोख रक्कम, एक टॅब चोरुन नेला.

पहिल्या घटनेतील आरोपीकडे अधिक तपास केला असता, पंढरपुर ग्रामीण हददीमधील जबरी चोरी केल्याची कबुली दिली. तर चौथ्या घटनेत फिर्यादी मयुर महादेव पाटील, रा.डोंगरगाव, ता. मंगळवेढा याची पंढरपुर रोडवरील सम्राट मोटार या दुकानासमोर लावलेली ज्युपिटर मोटारसाकल एमएच 13 सीई 5388 च्या डिक्कीमध्ये ठेवलेली 1 लाखाच्या चोरी प्रकरणी संशयीत तिन आरोपी गुन्हा केल्याची कबुली दिली.

सदर गुन्हयात चोरी रकमेपैकी 35 हजार रुपये रक्कम जप्त करण्यात आले. तर 5 व्या घटनेतील नागनेवाडी येथील तलावाच्या शेजारी असणाऱ्या ओपन जीम जीममधील 2 लाखाच्या साहित्य चोरी प्रकरणात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या कडुन 40 हजार किमतीचा माल जप्त करण्यात आला.

या गुन्हयामध्ये 6 आरोपी अटक करुन त्यांचे कडून चार गुन्हयातील 1 लाख 90 हजाराचा मुददेमाल जप्त करण्यात आला. अटकेतील आरोपींची ओळख परेड करावयाची असल्यामुळे त्यांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत.

ADVERTISEMENT

उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, स.पो.नि. बापु पिंगळे, पो.हे.कॉ. हेंबाडे, पो.हे.कॉ. हजरत पठाण, पो.ना. सुनिल मोरे, पो.कों. अजित मिसाळ, पो.कों. अजय शिंदे, पो.कों. वैभव घायाळ सायबर पोलीस स्टेशनचे पो.ना. युसुफ पठाण यांनी गुन्हयाचा कौश्यल्यपुर्ण तपास करुन ऐवज हस्तगत करण्यात व तपासकामी मदत केली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पोलीस
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मंगळवेढ्यात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंबाची बाग जळून खाक; डोळ्यादेखत उपजीविकेचे साधन जळत असतांना कुटुंबियांना आश्रु अनावर झाले

March 25, 2023
आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

March 25, 2023
अखेर विसाव्या दिवशी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी झाली ‘यांची’ नियुक्ती

सोलापूरच्या तत्कालीन SP तेजस्वी सातपुते यांच्या कामगिरीची दखल; त्यांच्या ‘या’ उपक्रमाला पंतप्रधान पुरस्कार जाहीर

March 25, 2023
आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ शुगर लवंगी येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कौतुकास्पद! आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत, प्रा.शिवाजीराव सावंत बंधुंनी घेतलेल्या महाआरोग्य शिबीराची इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

March 25, 2023
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

March 25, 2023
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

सावधान! ‘सेलिब्रिटीज’ला फॉलो केला तर पैसे मिळतील असे सांगून चौघांनी केली फसवणूक

March 25, 2023
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

‘दामाजी’च्या साखर वाटपाचा आज शेवटचा दिवस; राहिलेल्या सभासदांची साखर सुटीचे दिवस सोडून…

March 24, 2023
सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

March 24, 2023
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; बावीस इच्छुकांनी घेतले 24 उमेदवारी अर्ज

अखेर मंगळवेढा बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, ‘या’ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात; राजकीय हालचाली गतिमान

March 25, 2023
Next Post
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढलं; काय आहेत कारणं? ठिबकच्या पाईपने तरूणाने घेतला गळफास

ताज्या बातम्या

वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मंगळवेढ्यात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंबाची बाग जळून खाक; डोळ्यादेखत उपजीविकेचे साधन जळत असतांना कुटुंबियांना आश्रु अनावर झाले

March 25, 2023
आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

March 25, 2023
अखेर विसाव्या दिवशी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी झाली ‘यांची’ नियुक्ती

सोलापूरच्या तत्कालीन SP तेजस्वी सातपुते यांच्या कामगिरीची दखल; त्यांच्या ‘या’ उपक्रमाला पंतप्रधान पुरस्कार जाहीर

March 25, 2023
आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ शुगर लवंगी येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कौतुकास्पद! आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत, प्रा.शिवाजीराव सावंत बंधुंनी घेतलेल्या महाआरोग्य शिबीराची इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

March 25, 2023
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

March 25, 2023
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

सावधान! ‘सेलिब्रिटीज’ला फॉलो केला तर पैसे मिळतील असे सांगून चौघांनी केली फसवणूक

March 25, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..