mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

रक्षाबंधनला बहिणीला करा खुश! ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये सेल सुरु; कमी बजेटमध्ये ब्रॅण्डेड कपडे उत्तम पर्याय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 22, 2021
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
रक्षाबंधनला बहिणीला करा खुश! ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये सेल सुरु; कमी बजेटमध्ये ब्रॅण्डेड कपडे उत्तम पर्याय

अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये रक्षाबंधन महोत्सवला सुरुवात! आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल; 3 हजार ते 21 हजारापर्यंत सूट

पेट्रोलच्या वाढत्या किमतीचं टेन्शन विसरा; सम्राट मोटर्समधून दोन तासांच्या चार्जवर 70 Kmpl मायलेज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर आणा घरी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

रक्षाबंधनच्या दिवसाची प्रत्येक भाऊबहिण वाट बघत असतात. बहिण या दिवशी भावाच्या हातावर राखी बांधून संरक्षण करण्याचं जणू वचनच घेते. तर, भाऊसुद्धा आपल्या लाडक्या बहिणीसाठी सुंदर भेट देतो. पण, दरवर्षी आपल्या बहिणीला काय गिफ्ट द्यावं असा प्रश्न प्रत्येक भावाला पडतो.

यावर्षी 22 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. महत्वाचं म्हणजे रक्षाबंधन रविवारी असल्याने बऱ्याचं जणांना ऑफिसला जाण्याचं टेन्शन नसणारे.

पण, सगळ्या भावांना सतावणारा प्रश्न अजुनही सुटलेला नसेल, तो म्हणजे गिफ्ट काय असावं? रक्षाबंधनाला बहिणीसाठी कोणती भेटवस्तू खरेदी करण्यासाठी पर्याय जाणून घ्या.

काय सांगतंय! “अनामिका क्लॉथ सेंटर”मध्ये लेडीज व जेन्ट्स कपडे खरेदीवर मिळतोय चक्क 50 टक्के फिक्स डिस्काउंट

डिझायनर ड्रेस किंवा साडी  : तुमच्या बजेट नुसार  डिझायनर ड्रेस किंवा साडी हा सुद्धा बहिणीला रक्षाबधनासाठी गिफ्ट देण्याचा चांगला पर्याय आहे. नवीन फॅशनचे कपडे प्रत्यके मुलीला आवडतात. त्यामुळे बहिणीच्या आवडीच्या रंगाचा डिझायनर ड्रेस किंवा डिझायनर साडी तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. किंवा जिन्स, टॉप, ओढणी, स्कार्फ हे देखील सोपे आणि आकर्षक पर्याय आहेत.

ड्रेस किंवा साडी हा सुद्धा गिफ्टसाठी चांगला पर्याय आहे. कपाटात कितीही कपडे असले तरी नवीन फॅशनचे कपडे कोणाला आवडत नाहीत. आपल्या बहिणीच्या आवडीच्या रंगाचा ड्रेर साडी, जिन्स,टॉप,ओढणी, स्कार्फ, स्कर्ट, असे पर्याय आपल्या बजेटनुसार निवडू शकता.

आतातर मंगळवेढा येथील ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये चांगला सेल सुरु आहे. त्याचा फायदा घेऊन कमी बजेटमध्ये चांगलं गिफ्ट देऊ शकता.

आजच येथे द्या भेट

मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील मंगलनगर येथे असलेल्या ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये तरुणींसाठी व महिलांसाठी खास रक्षाबंधन सणानिमित्त धमाका ऑफरची सुरुवात केल्या असल्याची माहिती संचालक पप्पू दिवाण यांनी दिली आहे.

लहान मुलांचा बाबला सेट, लहान मुलींचे वेस्टर्न ड्रेस, लेडीज चुडीदार, लेडीज वनपीस, जेन्ट्स रेडिमेट व लेडीज अंडर गारमेंट खरेदीवर चक्क 50 टक्के सवलत अशी धमाकेदार ऑफरला सुरवात झाली आहे.

तर तरुणी व महिलांसाठी नामवंत कंपनीचे ड्रेस मटेरियल 1 हजार रुपयांत 3 नग, होय 3 नग मिळणार आहेत अशी धमाकेदार ऑफर फक्त अनामिका क्लॉथ सेंटर’मध्येच

त्याचबरोबर महिला ग्राहकांना सुरत साड्यांचा होलसेल डेपो उपलब्ध करून दिला आहे. यात अत्यंत माफक दरात व सुरतच्या दरात साड्या खरेदी करता येणार आहेत.

‘अनामिका क्लॉथ सेंटर’ खास ग्राहकांना फायदेशीर अशा अनेक योजना राबवित आहे. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे ब्रॅण्डेड वस्त्र अत्यंत कमी दरात दर्जेदार कपडे ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची वेळेबरोबर पैशांची ही बचत होणार आहे.

‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये धमाका ऑफर सुरू केली आहे. यामध्ये ग्राहकांना लेडीज चुडीदार खरेदीवर 50 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. त्याचबरोबर लेडीज वनपीसच्या खरेदीवर 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.

तरुण मुलींसाठी ‘अनामिका क्लॉथ सेंटरने आणली आहे अफलातून ऑफर गर्ल्स वेस्टर्न ड्रेस वर 50 टक्के डिस्काउंट तसेच लेडीज अंडरगारमेंटवर 50 टक्के डिस्काउंट दिली जाणार आहे.

लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या कपड्यांचा खरेदीवर 50 टक्के डिस्काउंट तर जेन्ट्स रेडिमेड वर 50 टक्के डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे.

एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे कपडे अत्यंत माफक दरात अनामिका क्लॉथ सेंटरचे संचालक पप्पू दिवाण यांनी उपलब्ध करून दिले आहेत.त्यामुळे ग्राहकांना इतरत्र जाण्याची व वेळ आणि पैसे वाचवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या धमाका ऑफरचा लाभ सर्व ग्राहकांना घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

अनामिका क्लॉथ सेंटरच्या सुरू करण्यात आलेल्या ऑफरचा अधिक माहितीसाठी ग्राहकांनी  8888185325 व 8623089325 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.

चक्क 3 हजार ते 21 हजारापर्यंत सूट; जुना टिव्ही, फ्रिज, मोबाईल, एसी व वॉशिंग मशीन घेऊन या आणि नवीन घेऊन जावा

अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये रक्षाबंधन महोत्सवला सुरुवात; आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल!

मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये रक्षाबंधन महोत्सवला सुरुवात झाली आहे.

ग्राहकांना फायदेशीर मोबाईलच्या एक्सचेंज मेळाव्यासह आता टीव्ही,फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी ला सुद्धा एक्सचेंज सुविधा सुरू करण्यात असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.

जुना टीव्ही,फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी घेऊन या…नवीन घेऊन जावा
मंगळवेढा शहरामध्ये प्रथमच टीव्ही,फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी सुद्धा ग्राहकांना एक्सचेंज करता येणार आहेत.

खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.

ग्राहकांचे जुने टीव्ही,फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी येथे घेतले जाणार आहेत आणि नवीन टीव्ही,फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी ग्राहकांना कमीत कमी डाउन पेमेंटवर घेता येणार आहेत.

फ्रिज खरेदीवर

ग्राहकांना फ्रिज खरेदीवर 3 हजार ते 7 हजार पर्यंत हमखास डिस्काउंट दिला जाणार आहे.

वॉशिंग मशीन

महिलांना कपडे धुण्यापासून सुटका मिळावी यासाठी रक्षा बंधन स्पेशल ऑफर मध्ये वाशिंग मशीन खरेदी केल्यानंतर 3 हजार ते 11 हजार पर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे.

एल ई डी टीव्ही

अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्षा बंधन स्पेशल ऑफर अंतर्गत एलईडी टीव्ही खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 3 हजार ते 21 हजार पर्यंत हमखास डिस्काउंट दिला जाणार आहे.

लॅपटॉप

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे. यामध्ये 6 हजार रुपयांच्या ॲक्सेसरीज फ्री दिल्या जात आहेत.

ADVERTISEMENT

आटा चक्की

आता घरच्या घरी सर्व प्रकारचे धान्य दळण्यासाठी नामवंत कंपनीच्या आटा चक्की खरेदीवर 3 हजार ते 6 हजार पर्यंत डिस्काउंट दिला जात आहे

जुना मोबाईल घेऊन या…नवीन घेऊन जावा

मंगळवेढा शहरामध्ये प्रथमच मोबाईलचा एक्सचेंज मेळावा अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये भरण्यात आला आहे. ग्राहकांचा जुना स्मार्टफोन येथे घेतले जाणार आहेत आणि नवीन स्मार्टफोन ग्राहकांना कमीत कमी डाउन पेमेंटवर घेता येणार आहेत.

पॉवर बँक किंवा हेडफोन मोफत
सर्व कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध असून नवीन स्मार्टफोन घेतल्यानंतर ग्राहकांना सोबत पॉवर बँक किंवा हेडफोन मोफत दिला जाणार आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.

रक्षाबंधन महोत्सवचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या रक्षाबंधन महोत्सव सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.

येथे करा संपर्क

ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी  99 75 786 514 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.

अरे वा..! दोन तासाच्या चार्जवर 70 किमी धावणारी इलेक्ट्रिक स्कूटर आता मंगळवेढ्यात उपलब्ध; फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीतही बेस्ट

मंगळवेढा शहरात प्रथमच शून्य मेंटेनन्स व रिव्हर्स घेर सिस्टीम असलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली ‘इलेक्ट्रिक स्कूटर’ सम्राट मोटर्स (samrat motors) यांनी ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध केली आहे.

मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर असलेले ‘सम्राट मोटर्स’ यांनी  ग्राहकांच्या घराजवळ जाऊन त्यांना इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric scooter) टेस्ट ड्राइव्हची सेवा देणारी पहिली कंपनी ठरली आहे.

DIODE MOTORS कंपनीने अलीकडे असे वाहन जगासमोर सादर केले आहे, जे पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे. ही एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक आता इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती देत आहेत.

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत.

स्कूटरमध्ये काय आहे खास?

स्कूटर मध्ये प्रथमच रिव्हर्स घेर असणारी ही पहिली स्कूटर असून अत्यंत टायलीश लुक मध्ये दिसणारी त्यात फ्रंट डिस्क ब्रेक सिस्टीम, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स नसून 200 किलो वजन नेण्याची क्षमता तसेच पेट्रोल व डिझेलची गरज नसलेली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

त्याचबरोबर ट्यूबलेस टायर, डिजिटल मीटर लायसनची आवश्यकता नाही आणि विविध कलर्स मॉडेल मध्ये उपलब्ध आहेत.तसेच आर.टी.ओ पासिंग व ग्रीन नंबर प्लेट सोबत

दोन तास चार्ज केल्यानंतर तब्बल 70 किमी धावणार

ही स्कूटर दोन तास चार्ज केल्यानंतर तब्बल 70 किमीपर्यंतचा प्रवास करेल, तर फक्त 7 पैसे प्रती किलोमीटर एवरेज असून गाडीचे वजन 60 किलो आहे. त्याचसोबत ग्राहकांना बॅटरीची 3 वर्षांची गॅरंटी मिळते. आजच खरेदी करून आपल्या पैशाची बचत करा.

स्टेट ड्राइव्हसाठी ‘या’ नंबरला कॉल करा

मंगळवेढा परिसरामध्ये ग्राहकांना आता गाडी घरी बोलून टेस्ट ड्राईव्ह करता येणार आहे त्यासाठी 90 67 71 71 08  या नंबरवरती कॉल करावा लागणार आहे. त्यानंतर काही वेळेतच गाडी ग्राहकांच्या घराजवळ येईल.

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनामिका क्लॉथ सेंटरअमर इलेक्ट्रॉनिक्समंगळवेढासम्राट मोटर्स
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

August 11, 2022
मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

August 11, 2022
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

August 11, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Breaking! मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

August 11, 2022
मंगळवेढ्यात पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल; आमदार समाधान आवताडेंनी बोलावली ‘या’ गावांची बैठक

देवांना साकडे! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पावसासाठी ग्रामदैवतांना घातला जलाभिषेक

August 11, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

अनेक पिके पाण्याअभावी कात टाकत आहेत, उजनीतील अतिरिक्त पाणीसाठा मंगळवेढ्यातील गावांसाठी द्या; आ.आवताडेंची मागणी

August 11, 2022
वेगळ्या मुहूर्ताची गरज नाही! आज असे करता येईल विधिवत रक्षाबंधन; पंचांगकर्ते दाते

वेगळ्या मुहूर्ताची गरज नाही! आज असे करता येईल विधिवत रक्षाबंधन; पंचांगकर्ते दाते

August 11, 2022
विद्यार्थ्यांनो! टीईटी आणि नेट परीक्षा एकाच दिवशी, एसटी संपामुळे उमेदवारांची गैरसोय; टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

विद्यार्थ्यांना त्रास! सोलापूर विद्यापीठाच्या चुका; ‘या’ वर्षाच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आता १७ ऑगस्टला होणार

August 10, 2022
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

अख्ख गाव रडलं! तीन वर्षीय मुलीसह महिलेची आत्महत्या, फास न लागल्याने मुलगा बचावला; एकाच चितेवर दोघांना अंत्यसंस्कार

August 10, 2022
Next Post
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

'स्वच्छ भारत मिशन'अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील 5 गावे ओडीएफ प्लस

ताज्या बातम्या

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

August 11, 2022
मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

August 11, 2022
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

August 11, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Breaking! मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

August 11, 2022
मंगळवेढ्यात पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल; आमदार समाधान आवताडेंनी बोलावली ‘या’ गावांची बैठक

देवांना साकडे! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पावसासाठी ग्रामदैवतांना घातला जलाभिषेक

August 11, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

अनेक पिके पाण्याअभावी कात टाकत आहेत, उजनीतील अतिरिक्त पाणीसाठा मंगळवेढ्यातील गावांसाठी द्या; आ.आवताडेंची मागणी

August 11, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा