टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील रामकृष्ण नगर कारखाना रोड येथे नव्याने सुरू होत असलेल्या ‘सूर्यवंशी कंट्रक्शन’ या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती इंजिनीयर आकाश सूर्यवंशी व इंजिनीयर विकास सूर्यवंशी यांनी दिली आहे.
सूर्यवंशी कन्ट्रक्शन या नवीन व्यवसायाच्या कार्यालयाचा उद्घाटन शुभारंभ आई व बापूंच्या हस्ते करण्यात येणार आहे.
आजपासून मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी सूर्यवंशी कंट्रक्शन तयार झाले आहे. आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी आता गुणवत्तापूर्ण इंजिनीयरची टीम सूर्यवंशी कंट्रक्शन मध्ये तयार आहे.
अधिक माहितीसाठी इंजिनिअर विकास सूर्यवंशी 7249542594 व इंजिनिअर आकाश सूर्यवंशी 9923518194 यांच्याशी संपर्क साधू शकता.
तरी आज होणाऱ्या सूर्यवंशी कंट्रक्शन कार्यालयाच्या उद्घाटनास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज