टीम मंगळवेढा टाईम्स।
सार्वजनिक शिवजयंती उत्सव निमित्त इंग्लिश स्कूल ज्यू काॅलेज, मंगळवेढाच्या ६० विद्यार्थ्यांनीने शिवनेरी गडावरून आणलेल्या शिवजिजाऊ ज्योतचे भव्य स्वागत सिद्धेश्वर बबनराव आवताडे संपर्क कार्यालयासमोर सौ.सुनंदा बबनराव आवताडे यांच्या हस्ते महाराष्ट्राची शान असा भव्य फेटा बांधून शिवजिजाऊ ज्योत आणलेल्या मुलींचे स्वागत करण्यात आले.
व रॅली आयोजक दादा नागणे सर. निरंजन बाबर सर, विजय शिंदे सर दत्ता बाबर सर यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, उद्योजक सुशिल आवताडे, कृषी उद्योग संघाचे चेअरमन शैलेश आवताडे, दामाजीनगर ग्रामपंचायतचे सरपंच जमीर सुतार, उ.सरपंच संजय जगताप.
संत दामाजी नगर ग्रामपंचायत सदस्य ॲड. दत्तात्रय तोडकरी, बसवेश्वर माळी, सोमनाथ शिंदे, विजय जावळे, उमेश ढगे, लखन बाबर, संत दामाजी नगर ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्ष ज्ञानदेव जावीर,
संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत सदस्य विशाल जाधव, भारत गवळी, सूर्यकांत तोडकरी, प्रशांत मोरे, नागेश चव्हाण प्रकाश शिंदे माऊली सातपुते, सागर जाधव, पोपट भोसले, बंडू दत्तू, बापू भोसले, शंभू मामा नागणे आदि मान्यवर उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज