mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोन्याच्या दरात किंचित वाढ, चांदीचे दर घसरले; जाणून घ्या आजचा भाव

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 30, 2022
in राज्य
सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घसरण; आज मंगळवेढ्यातील सराफ दुकाने सुरू असणार

टीम मंगळवेढा टाईम्स। 

अक्षय तृतीया जवळ येत आहे त्यानिमित्ताने सोन्या-चांदीच्या भावात घसरण पहायला मिळत आहे. अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.

या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदा सोने स्वस्त झाल्याने अक्षय तृतीयेला मोठ्याप्रमाणात सोन्याच्या खरेदीचा अंदाज वर्तवला जात आहे.

गेल्या काही आठवड्यापासून सातत्याने सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने सोन्यामधील गुंतवणुकीसाठी हा काळ सर्वाधिक योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आज शुक्रवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात किंचित वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. शुक्रवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48 हजार रुपये इतके होते.

आज सोन्याच्या दरात किंचत वाढ झाली असून, 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48550 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणेजच आज सोन्यामध्ये प्रति तोळा 550 रुपयांची वाढ झाली आहे.

तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52 हजार 970 रुपये इतके आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे.

चांदीचे दर शुक्रवारच्या तुलनेत आज किलोमागे 500 रुपयांनी घसरले असून, आजचा चांदीचा (Silver) दर 63500 रुपये इतका झाला आहे.

सोन्याचे दर हे सोनं अधिक दागिन्यांच्या घडणावळीचा दर असा ठरवला जात असल्याने अनेक ठिकाणी त्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात तफावत आढळून येते.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार आज राज्याची राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48560 एवढा असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52 हजार 970 रुपये आहे.

पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 420 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 53 हजार 20 रुपये आहे.

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 620 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 53 हजार 20 रुपये इतका आहे.

औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 590 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 53 हजार रुपये आहे.

दुसरीकडे शुक्रवारच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 63500 रुपयांवर पोहोचले आहेत.(स्रोत:TV9 मराठी)

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोने खरेदी
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

खाजगी शाळातील भरमसाठ फी प्रकरणाचा प्रश्न आ.आवताडेंनी अधिवेशनात चव्हाट्यावर आणला; मदतीला विरोधी पक्षनेतेही धावले

March 23, 2023
मंगळवेढ्यात शेतकऱ्यांची कामे ठप्प; मंडल अधिकारी व तलाठी संघाने पुकारले बेमुदत रजा आंदोलन

मोठी बातमी! जुनी पेन्शन संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; वाचा नेमकं सरकारनं काय आश्वासन दिलं

March 20, 2023
नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरण, पाच जणांवर गुन्हा दाखल; मुख्य सूत्रधाराची ओळख पटली; प्रकरणाला नवं वळण मिळणार?

नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरण, पाच जणांवर गुन्हा दाखल; मुख्य सूत्रधाराची ओळख पटली; प्रकरणाला नवं वळण मिळणार?

March 20, 2023
पंढरपूरच्या ‘या’ आश्रमात 32 वारकऱ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू; जेवणात बासुंदीही होती

मोठी बातमी! माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तिघांना घेतले ताब्यात

March 20, 2023
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

पालकांनो! शाळांमध्ये मोफत प्रवेश घेण्यासाठी अर्ज सादर करण्यात मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सादर करता येणार

March 20, 2023
एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं; निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

आजच्या सभेत लाव रे तो व्हिडीओ?; आता मुख्यमंत्री शिंदे व्हिडीओमधून उद्धव ठाकरे यांना एक्सपोज करणार?

March 19, 2023
सोलापूर जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवर पिके पाण्यात; ‘या’ तालुक्यात सर्वाधिक फटका

शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती मोबाइल क्रमांकावर पाठवावी; कृषिमंत्र्यांनी केला मोबाइल नंबर जाहीर

March 19, 2023
शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी; एसटी प्रवासात 50 टक्के सूट

संपावरील तोडग्यासाठी सरकारचे पाऊल; कर्मचाऱ्यांच्या पश्चात वारसांना नवीन पेन्शन योजनेचा लाभ

March 18, 2023
मंगळवेढ्यात शेतकऱ्यांची कामे ठप्प; मंडल अधिकारी व तलाठी संघाने पुकारले बेमुदत रजा आंदोलन

जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा, सुशिक्षित बेरोजगारांचा आज मोर्चा; अर्ध्या पगारावर काम करण्याच्या पोस्ट व्हायरल

March 17, 2023
Next Post
शिवसेना नेत्याची ईडीकडे तक्रार, सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ आमदाराची ईडीकडून चौकशी; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Breaking! बॉलिवूड अभिनेत्रीच्या विरोधात ED ची मोठी कारवाई, 7.27 कोटीं संपत्ती जप्त; वाचा संपूर्ण प्रकरण

ताज्या बातम्या

मोठा झटका! राहुल गांधींना कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

मोठी बातमी! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द; नेमकं काय कारण? कायदा काय सांगतो

March 24, 2023
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

‘दामाजी’च्या साखर वाटपाचा आज शेवटचा दिवस; राहिलेल्या सभासदांची साखर सुटीचे दिवस सोडून…

March 24, 2023
सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

March 24, 2023
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; बावीस इच्छुकांनी घेतले 24 उमेदवारी अर्ज

अखेर मंगळवेढा बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, ‘या’ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात; राजकीय हालचाली गतिमान

March 24, 2023
धक्कादायक! ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकुन 12 वर्षीय बालकाचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना

धक्कादायक! ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकुन 12 वर्षीय बालकाचा मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना

March 24, 2023
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

खाजगी शाळातील भरमसाठ फी प्रकरणाचा प्रश्न आ.आवताडेंनी अधिवेशनात चव्हाट्यावर आणला; मदतीला विरोधी पक्षनेतेही धावले

March 23, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा