टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा शहरात नवरंग चौक वाले हॉस्पिटल येथे असलेले AD फायनान्स सर्व्हिसेस यांचा आज चौथा वर्धापनदिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संचालक अजय डांगे यांनी दिली आहे.
आज ए.डी. फायनान्शिअल सर्विसेस चा वर्धापन दिन असून या खास दिवशी नागरिकांना आमंत्रित करण्यात येत आहे.
नागरिकांच्या भरघोस प्रतिसादामुळे आज चार वर्षे पूर्ण झाली व असणारे कर्ज योजनेचे कार्य आम्ही करत आहोत तरी या व्यवसायाकडून असणाऱ्या योजनांची कमतरता नवीन कोणत्या योजना आणण्यात याची चर्चा करण्यासाठी आपली या ठिकाणी येण्याची विनंती संचालक विजय डांगे यांनी केली आहे.
गेल्या चार वर्षात ए.डी. फायनान्शिअल सर्विसेस यांनी 3 हजारोंपेक्षा जास्त ग्राहक जोडून त्यांना 154 कोटींपेक्षा जास्त कर्ज मिळवून दिले आहे.
इथून पुढच्या काळामध्ये व्यवसायिक दृष्ट्या फायदेशीर कर्ज पुरवठा योजना प्रत्येक उद्योजकांना, व्यवसायिकांना मिळवून देणारा असल्याचे संचालक अजय डांगे यांनी सांगितले आहे.
कमिशन न घेता 154 कोटींचे लोन मंजूर
2020 पासून ग्राहकांना AD फायनान्शियल सर्विसेस यांनी कोणत्याही प्रकारचे कमिशन न घेता अनेक प्रकारचे 154 कोटींचे लोन मंजूर करून दिले आहेत. AD फायनान्शियल सर्विसेस यांच्या पुणे, सांगली व सोलापूर येथे तीन शाखा आहेत.
पर्याय कर्ज सुविधा उपलब्ध
फायनान्स, प्रायव्हेट बँक, गव्हर्नमेंट बँक यांच्या सोबत संलग्न असलेली एकमेव AD फायनान्शियल सर्विसेस असून भारतातील सर्व नामांकित सरकारी खाजगी व वित्त बँकांकडून पर्याय कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आमच्या सेवा
बचत/चालू खाते, इंस्टा कर्ज/क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज/एमएसएमई कर्ज, सेल्फ एम्प्लॉयड प्रोफेशनल कर्ज, गृह कर्ज/मालमत्ता कर्ज, शेती कर्ज/गोल्ड लोन, ट्रॅक्टर कर्ज/ऑटो कर्ज, कॅश क्रेडिट/ओव्हरड्राफ्ट/फ्लेक्सी, शिक्षण कर्ज, उपकरणे कर्ज, विमा
कर्ज प्रकरण, इतर सुविधा संदर्भात ‘या‘ नंबरवर संपर्क करा
पर्सनल, व्यावसायिक, गृह आदी लोन संदर्भात अधिक माहितीसाठी अजय डांगे 7897895889 या नंबरवर संपर्क साधावा..
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज