mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वंशाच्या दिव्यासाठी विवाहितेला विवस्त्र करून फासला अंगारा; पती, सासूसह भोंदूबाबाविरोधात गुन्हा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 31, 2021
in राज्य, क्राईम

टीम मंगळवेढा टाईम्स ।

दोन्ही मुलीच झाल्यानंतर वंशाला दिवा हवा म्हणून पती व सासूया दोघांनी मिळून पत्नीच्या संपूर्ण शरीरावर भोंदूबाबाकडून आणलेला अंगारा आणि हळदी – कुंकू फासले.

खालुंब्रे (ता.खेड) येथे हा अघोरी प्रकार घडला. पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर पती , सासू आणि भोंदूबाबांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला दोन मुली झाल्या. हे कारण तसेच तिच्या आईवडिलांनी केला नसल्याच्या कारणावरून आरोपींनी लग्नात मानपान विवाहितेला वेळावेळी मारहाण केली.

वंशाला दिवा म्हणून मुलगा असावा , असा तिचा पती व सासूचा आग्रह होता . पीडित महिलेवर ते वारंवार अत्याचार करत मारहाण करत होते.

मुलगा व्हावा यासाठी हे दोघे कामशेत ( ता.मावळ ) येथील एका भोंदूबाबाकडे तिला घेऊन गेले. तिला समोर बसवल्यावर बाबाने हातातील कवड्या जमिनीवर टाकून मंत्र पुटपुटत हिशोब केल्याचे हातवारे अत्याचार केले.

महिलेला मुलगा होण्यासाठी व्हावा अंगारा खायला दिला. तसेच काही अंगारा कागदामध्ये बांधून दिला.आणि काही सूचना पती व सासूला केल्या.

वेळोवेळी मारहाणही

मुलगा होत नसल्याचे कारण तसेच लग्नात तिच्या आईवडिलांनी मानपान केला नसल्याच्या कारणावरून आरोपीनी विवाहितेला वेळावेळी मारहाण केली.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: महिलेस मारहाण
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

August 11, 2022
मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

August 11, 2022
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

August 11, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Breaking! मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

August 11, 2022
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

अख्ख गाव रडलं! तीन वर्षीय मुलीसह महिलेची आत्महत्या, फास न लागल्याने मुलगा बचावला; एकाच चितेवर दोघांना अंत्यसंस्कार

August 10, 2022
दत्तात्रय भरणे औकातीत राहायचं, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही; आमदार तानाजी सावंत यांचा इशारा

मोठी बातमी! नामदार तानाजी सावंत यांना ‘हे’ खात मिळणार; मंत्रिपदाने मंगळवेढ्यात जल्लोष

August 10, 2022
मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

August 9, 2022
पंढरपूरच्या ‘या’ आश्रमात 32 वारकऱ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू; जेवणात बासुंदीही होती

भ्रमनिरास! सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश आमदार मतदारसंघात; ‘हे’ आमदार मात्र मुंबईकडे मार्गस्थ

August 9, 2022
Breaking! मंगळवेढ्यात पडलेल्या दरोड्याची उकल, तीन मोटार सायकलीसह सोन्या चांदीचे दागिने हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

Breaking! मंगळवेढ्यात पडलेल्या दरोड्याची उकल, तीन मोटार सायकलीसह सोन्या चांदीचे दागिने हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

August 8, 2022
Next Post

शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी डॉ.शरद शिर्के यांचेकडून 51 हजारांची देणगी

ताज्या बातम्या

मी शपथ घेतो की… 18 आमदार शपथबद्ध, सर्व कॅबिनेट मंत्री; आता 20 जणांचे असणार मंत्रिमंडळ

यादी समोर! 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार; पालकमंत्रीही हेच राहणार?

August 11, 2022
मंगळवेढ्यात शैक्षणिक वर्तुळात खळबळ; जुगार खेळतांना शिक्षक सापडला

बडे मासे गळाला! मंगळवेढ्यात हॉटेलच्या पाठीमागे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर छापा; सर्वात मोठी कारवाई

August 11, 2022
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

मोठी बातमी! राज्यात पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत डेडलाइन

August 11, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Breaking! मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

August 11, 2022
मंगळवेढ्यात पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल; आमदार समाधान आवताडेंनी बोलावली ‘या’ गावांची बैठक

देवांना साकडे! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पावसासाठी ग्रामदैवतांना घातला जलाभिषेक

August 11, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

अनेक पिके पाण्याअभावी कात टाकत आहेत, उजनीतील अतिरिक्त पाणीसाठा मंगळवेढ्यातील गावांसाठी द्या; आ.आवताडेंची मागणी

August 11, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..