mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात दूध दरवाढीच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ….

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यात दूध दरवाढीच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ….

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथे दूध दरवाढीसाठी शनिवारी भाजपने पुकारलेल्या रास्ता आंदोलनाकडे  शेतकऱ्यांनानी पाठ फिरवली  मोठा गाजावाजा करून प्रतिष्ठेचे बनलेले हे दूध दरवाढी साठी रास्ता रोको  आंदोलन मंगळवेढा येथे केवळ १० ते १५ भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थितीत फोटो काढून घाईघाईत उरकण्यात आले.    

              

भाजपच्या मंगळवेढा शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या समनव्याअभावी आक्रमकपणे आंदोलन करण्याच्या नियोजनाचा पुरता फज्जा उडाला आहे या आंदोलनाकडे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून देशात सत्तेवर असणाऱ्या भाजपाच्या मंगळवेढा शहर व तालुक्यातील नेते व कार्यकर्त्यांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे दरम्यान आंदोलन स्थळी दुधाचे कॅन ऐवजी भाजपच्या पदाधिकारी यांना दूध डेअरीतुन १० ते १५ दूध पिशव्या विकत आणून आंदोलन उरकण्याची पाळी आली आहे.

              

दुधाला प्रतिलिटर दहा रूपये आणि दूध पावडर निर्यातीला किलोला पन्नास रूपये अनुदान मिळावे या मागण्यासाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षासह किसान संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी राज्यव्यापी दूध संकलन बंद एल्गार पुकारण्यात आला .मात्र शहरात भाजपच्या १० ते १५ पदाधिकारीच्या  उपस्थित घेण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलना व्यतिरिक्त अपवाद वगळता तालुक्यात एकाही भाजपच्या कार्यकर्त्या व पदाधिकारी यांनी दूध दरवाढीचे आंदोलन न  केल्याचे शनिवारी दुपारपर्यंत दिसून आले

          

 दूध उत्पादकांना सध्या लिटरला केवळ १८ ते २० रूपये दर मिळत आहे. हा दर न परवडणारा आहे. यातून उत्पादन खर्च देखील भागत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आठ दिवसापूर्वी दूध संकलन बंद आंदोलन केले. त्याच वेळी भाजप व मित्रपक्षानी देखील आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार शनिवार दि. एक ऑगस्ट रोजी मंगळवेढा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

यावेळी केलेल्या भाषणात माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी  राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना असे मिळून असलेल्या सरकारवर मोठी कडाडून टीका केली यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तालुका अध्यक्ष संतोष मोगले ,शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नागेश डोंगरे ,युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे ,माजी तालुकाध्यक्ष सुधीर करंदीकर तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव ,सुनील रत्नपारखी , सत्यजित सुरवसे, तालुका सरचिटणीस विश्वास चव्हाण ,माजी नगराध्यक्ष अशोक माळी, विजय बुरकुल, विस्तारक अशोक इंगळे ,विकास काळे ,आप्पु स्वामी , उमेश विभूते, आदी उपस्थित होते

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापूर ग्रामीणला कोरोनाचा विळखा! शनिवारी 159 नवे रुग्ण तर पाचजणांचा मृत्यू

सोलापूर ग्रामीणला कोरोनाचा विळखा! शनिवारी 159 नवे रुग्ण तर पाचजणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा