mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणला कोरोनाचा विळखा! शनिवारी 159 नवे रुग्ण तर पाचजणांचा मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणला कोरोनाचा विळखा! शनिवारी 159 नवे रुग्ण तर पाचजणांचा मृत्यू



टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये शनिवारी पुन्हा एकदा 159 रुग्णांची भर पडली आहे. आता ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 हजार 812 झाली आहे. तर शनिवारी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 108 झाली आहे.  Corona in Solapur rural On Saturday, 159 new patients and five died


‘या’ भागात झाले पाच मृत्यू


पंढरपुरातील कालिकादेवी चौक परिसरातील 55 वर्षीय पुरुषाचा,मोहोळ तालुक्‍यातील वाघोली येथील 70 वर्षीय पुरुषाचा,माढा तालुक्‍यातील मुंगशी येथील 44 वर्षीय पुरुषाचा तर मोडनिंब येथील 55 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला. तर रातंजन (ता. बार्शी) येथील 75 वर्षीय पुरुषाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शनिवारी अक्‍कलकोट तालुक्‍यात दोन, बार्शीत सहा, मंगळवेढ्यात आठ, करमाळ्यात दहा, माढ्यात 24, माळशिरसमध्ये 18, उत्तर सोलापुरात 18 रुग्ण सापडले असून त्यात वडाळ्यातील 15 रुग्णांचा समावेश आहे. पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक 30 तर मोहोळ तालुक्‍यात 21 रुग्ण आढळले असून त्यात वाघोलीतील 17 रुग्णांचा समावेश आहे.


सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात सापडले रुग्ण


मंगळवेढ्यातील चोखामेळा नगर, मरवडे येथे, मोहोळ तालुक्‍यातील वाघोली व कामती बु. येथे नव्या रुग्णांची भर पडली. उत्तर सोलापुरातील डोणगाव, कळमण, वडाळा येथे,

तर पंढरपुरातील भाईभाई चौक, भोसले चौक, डाळे गल्ली, गांधी रोड, घोंगडे गल्ली, गोविंदपुरा, इसबावी, जगदंबा नगर, जुनी पेठ, कुंभार गल्ली, लक्ष्मी नगर, माळी वस्ती, नाथ चौक, भुयाचा मारुती मंदिराजवळ, सांगोला रोड, संत पेठ, सारडा भवन, सिध्दीविनायक सोसायटी, उजनी कॉलनी, उत्पात गल्ली, विजापूरे गल्ली, झेंडे गल्ली, अढीव, कासेगाव, कोर्टी, लक्ष्मी टाकळी, मुंढेवाडी, शिरगाव, तर सांगोल्यातील परिट गल्ली, संगेवाडी आणि दक्षिण सोलापुरातील औज (अ), बिर्ला सिमेंट कंपनी, बोरामणी, दर्गनहळ्ळी, हिपळे, होटगी, मुस्ती

अक्‍कलकोटमधील स्वामी विवेकानंद पार्क, संगोळगी (ब), बार्शीतील बारबोले प्लॉट, देशमुख प्लॉट, जामगाव रोड, सिध्दार्थ नगर, तुळजापूर रोड, वैराग येथे आज पुन्हा नव्याने रुग्ण सापडले.

करमाळ्यातील भिमनगर, बायपास रोड, खडकपुरा, शेटफळ, माढ्यातील भांगे गल्ली, इंडसइंड बॅंकेजवळ, काटे वस्ती, माळी वस्ती, साठे गल्ली, सावली हॉटेलजवळ, शिकलकार गल्ली, शिवाजी नगर, शुक्रवार पेठ, तेली गल्ली, कुर्डूवाडी, खैराव, मोडनिंब, पापनस, रांझणी येथेही रुग्ण आढळले. माळशिरस तालुक्‍यातील अकलूज रोड, अकलूज, धर्मपरी, माळीनगर, संग्राम नगर, सवतगाव, उंबरे (वे), यशवंतनगर या गावांमध्ये शनिवारी नव्याने रुग्ण सापडले आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
चिंताजनक : सांगोला तालुक्यातील ‘या’ गावाची कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल

चिंताजनक : सांगोला तालुक्यातील 'या' गावाची कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

June 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

महायुती सरकारचं मोठं पाऊल, ‘या’ शहरामध्ये सुरू होतेय देवाभाऊ टॅक्सी सेवा; स्वस्तात मस्त होईल प्रवास

June 16, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! मोफत बियाणे मिळणार, पण ‘हा’ अहवाल देणे बंधनकारक; ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार

June 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

धक्कादायक! नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील

June 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

जिल्हा परिषद शाळा बळकटीकरणासाठी डोंगरगावच्या सुपुत्राचे स्तुत्य पाऊल; वीर इंटरनॅशनल अकॅडमीचा आज भव्य उद्घाटन सोहळा

June 16, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढ्यात भरधाव कारचा थरार! यू-टर्न घेताना कारने दुचाकीला उडवले; शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत केले मदतकार्य

June 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा