टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील दामाजी न्यूज नेटवर्क समूहातील दै.स्वाभिमानी शहरच्या वतीने अभियंता दिनानिमित्त मंगळवेढा शहर व तालुक्यातील ९ अभियंत्यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर करण्यात आले असून
पुरस्कारांचे वितरण आज शुक्रवार दि.१५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० संत दामाजी महाविदयालयाच्या वरच्या मजल्यावरील सभागृहात मानन्यवरांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी जि.प.बांधकाम उपविभाग मंगळवेढ्याचे शाखा अभियंता गिरीश वाघमारे, संग्राम पवार, शरद हेंबाडे, राजेंद्र वायदंडे, मयुर बागल, विशाल गाडवे, ऋतूराज पवार,
निखील वाकडे व प्राची कोंडूभैरी जाधव यांना उत्कृष्ठ अभियंता या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून यावेळी मंगळवेढा शहर व तालुक्यातील अभियंत्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज