टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील मंगलनगर येथे असलेल्या ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये तरुणींसाठी व महिलांसाठी खास धमाका ऑफरची सुरुवात केली आहे. कुर्ती, गाऊन, रियॉन, टुटोन, स्लब कॉटन फक्त 500 रुपयांत तीन नग मिळणार असल्याची माहिती संचालक पप्पू दिवाण यांनी दिली आहे.
त्याचबरोबर महिला ग्राहकांना सुरत साड्यांचा होलसेल डेपो उपलब्ध करून दिला आहे. यात अत्यंत माफक दरात व सुरतच्या दरात साड्या खरेदी करता येणार आहेत.
‘अनामिका क्लॉथ सेंटर’ खास ग्राहकांना फायदेशीर अशा अनेक योजना राबवित आहे. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे ब्रॅण्डेड वस्त्र अत्यंत कमी दरात दर्जेदार कपडे ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची वेळेबरोबर पैशांची ही बचत होणार आहे.
तीन 4 वे लेगीज 500 रुपयांना खरेदी करता येणार आहेत. तीन कुर्ती 500 रुपयांत, दोन शर्ट 500 रुपयांत कटपीस (शर्ट + पॅन्ट) फक्त 349 रुपयांत खरेदी करता येणार आहेत.
तसेच कटपीस (शर्ट + पॅन्ट) 449 रुपये कटपीस (शर्ट + पॅन्ट) 549 रुपयांत त्याचबरोबर तीन गाऊन फक्त 500 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.
एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे कपडे अत्यंत माफक दरात अनामिका क्लॉथ सेंटरचे संचालक पप्पू दिवाण यांनी उपलब्ध करून दिले आहेत.त्यामुळे ग्राहकांना इतरत्र जाण्याची व वेळ आणि पैसे वाचवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या धमाका ऑफरचा लाभ सर्व ग्राहकांना घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.
अनामिका क्लॉथ सेंटरच्या सुरू करण्यात आलेल्या ऑफरचा अधिक माहितीसाठी ग्राहकांनी 8888185325 व 8623089325 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज