mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अजब फंडा! कोरोनावर दारुचा काढा गुणकरी ठरत असल्याचा डॉक्टरचा दावा! ‘या’ डॉक्टरची देशात चर्चा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 14, 2021
in आरोग्य, राज्य
मद्यप्रेमींसाठी अत्यंत महत्वाची बातमी; मद्यविक्रीबाबत उत्पादन शुल्क विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स। 

महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. राज्यात दररोज लांखांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

कोरोना विषाणू संसर्गावर अद्याप औषध तयार झालेलं नाही. कोरोना प्रतिबंधक लसींद्वारे लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. कोरोनावरील उपचारांसाठी एकीकडे रेमडेसिव्हीर आणि इतर औषधांची कमतरता जाणवतं आहे.

या परिस्थितीत कोरोना रूग्णांना बरे करण्यासाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगावचे डॉ. अरुण भिसे यांनी अजब फंडा वापरला आहे. कोरोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारु दिल्यास तो बरा होता, असा दावा डॉ. अरुण भिसे यांनी केला आहे.

डॉक्टर अरुण भिसे यांचा दावा काय?

डॉ.अरुण भिसे यांनी त्यांच्याविषयी फिरत असलेल्या पोस्टबद्दल स्पष्टीकरण दिलं. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यानंतर तीव्रतेनुसार टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार औषध घ्यावीत.

ज्या दिवशी तुमच्या तोंडाची चव जाईल, जेवण कमी होईल त्या दिवसापासून अल्कोहोल ज्यामध्ये 40 टक्के पेक्षा जास्त आहे, असं कोणतेही म्हणजेच देशी दारु, व्होडका, ब्रँडी किंवा विस्की या पैकी कोणतीही एक दारी 30 मिली आणि 30 मिली पाणी पेशंटला जेवणाअगोदर पिण्यास द्यायचं आहे.

पेशंट गरोदर आणि लिव्हर संबंधी आजार नसला पाहिजे. दारु आणि पाणी याचं मिश्रण डॉक्टरांच्या सल्ल्यानं द्यावं, असं आवाहन डॉ. अरुण भिसे यांनी केलं आहे.

कोरोना विषाणू आणि अल्कोहोलचा संबंध काय?

पेशंटला दारु का द्यायची याच्या मागचं शास्त्रीय कारणं सांगताना ते म्हणतात. कोरोना विषाणूचं वरचं आवरण लिपीडचं आहे. हे आवरण अल्कोहोलमध्ये विरगळत आणि विषाणू निष्क्रीय होतो. त्यामुळे आपण हाताला सॅनिटायझर वापरतो.

दारु शरिरात घेतल्यानंतर ती रक्तवाहिन्यांमध्ये घेतली जाते. तिथून ती 30 सेकंदात दारू सर्व शरिरात पोहोचते. फुप्फुसात दारु पोहोचल्यानंतर दारुचा हवेशी संपर्क झाल्यानंतर, दारु हवेद्वारे बाहेर पडते. या प्रक्रियेदरम्यान ज्याठिकाणी विषाणू असेल तो आवरण गळून पडल्यामुळे निष्क्रीय होतो.

दारु ही आयुर्वेदात आसव प्रवर्गात येते. दारु ही भूक न लागण्यावर रामबाण समजली जाते. कोरोना काळात रुग्ण दाखल झाल्यावर मानसिक दबाव असतो. तो दबाव कमी करण्याचं काम दारु करत असते, असं डॉ. अरुण भिसे यांनी सांगितलं आहे.

40 ते 50 पेशंटला सल्ला दिला

डॉ. अरुण भिसे यांनी आतापर्यंत 40 ते 50 जणांना दारु घेण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी तो मान्य केल्याची माहिती भिसे यांनी दिली. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणि दारुचं औषधी प्रमाण घेण्यास सांगतिलं.

ADVERTISEMENT

त्याप्रमाणं 40 ते 50 पेशंट बरे झाले आहेत. त्यापैकी 10 रुग्ण गंभीर होते, ते बरे झाले, आतापर्यंत एकाचाही मृत्यू झाला नाही, असं अरुण भिसे यांनी सांगितलं आहे. डॉ. अरुण भिसे यांच्या दाव्याची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

टीप: कोरोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारू दिल्यास रुग्ण बरा होतो हा दावा डॉ.अरुण भिसे यांनी केलेला आहे. ‘मंगळवेढा टाईम्स’ डॉ. भिसे यांच्या दाव्याची पुष्टी करत नाही. कोरोनावरील उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉक्टरांची टीम कार्यरत

संबंधित बातम्या

मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

May 24, 2022
मोदींची चिंता दूर! कोण म्हणतं मोदी लाट ओसरली? यूपीपासून मणिपूरपर्यंत मोदी मोदी मोदी; 2024 ला फिर एक बार?

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण; पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ तारखेला देहू दौऱ्यावर

May 23, 2022
सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक; सर्व आमदार,खासदारांसह अधिकारी राहणार उपस्थित

मोठी बातमी! भरणेमामांना पालकमंत्रीपदावरुन हटवलं तर मुख्यमंत्र्यांना आषाढीवारीला विरोध; यांनी दिली इशारा

May 23, 2022
पेट्रोल पंप सुरू करणं आता अधिक सोप झालं, पंप सुरू करण्याबाबतचे अनेक नियम बदलले

महाराष्ट्रात व्हॅट कपातीनंतर पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

May 23, 2022
राज गर्जना! जनतेशी गद्दारी का? ठाकरे सरकार स्थापनेवरुन राज ठाकरेंचा शिवसेनेसह यांच्यावर साधला निशाणा…

तू आहेस कोण? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करु; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

May 22, 2022
पैसा वसूल! मंगळवेढयातील रिलायन्स पंपावर डिझेल भरा अन बक्षिस मिळावा

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा! एलपीजी गॅस सिलेंडर,पेट्रोल, डिझेल दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

May 21, 2022
…अन् भरमेळाव्यात जयंत पाटील यांनी भगिरथ भालकेंचे कान टोचले; लोकांमध्ये मिसळून काम करा..दिला सल्ला

शेजारधर्म पाळला! भारतनानांचे स्वप्न साकार, मंत्री जयंत पाटील यांची वचनपूर्ती; आता मंगळवेढा तालुका सुजलाम सुफलाम करण्याचा ‘हा’ शब्द राहिला

May 21, 2022
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

उजनीचे पाणी तापले! राष्ट्रवादी सोलापुरचा पालकमंत्री बदलणार, यांच्या नियुक्तीच्या हालचाली; शरद पवारांचे जिल्ह्यातील नेत्यांना स्पष्ट संकेत

May 21, 2022
मुंबईचा अक्षय मोगरकर ठरला ‘शाहू श्री’ राज्यस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी; रेडकर ठरला बेस्ट पोजर

मुंबईचा अक्षय मोगरकर ठरला ‘शाहू श्री’ राज्यस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा मानकरी; रेडकर ठरला बेस्ट पोजर

May 20, 2022
Next Post
सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक; सर्व आमदार,खासदारांसह अधिकारी राहणार उपस्थित

सोलापूरच्या पालकमंत्र्यांविरोधात दोन खासदार, आठ आमदारांचे आज उपोषण

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

महिना दीड लाख पगार असलेल्या सोलापूरच्या दाम्पत्याचा दीड महिन्यात घटस्फोट; कारण वाचून थक्क व्हाल..

May 24, 2022
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

खळबळजनक! सोलापूर जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सुतळी बॉम्ब फुटणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या

May 24, 2022
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

सोलापुरला जाताय मग ही बातमी वाचा; ‘हे’ नियम मोडू नका.. नाहीतर वाहन होणार जप्त; वाहतूक पोलिसांचे आदेश

May 24, 2022
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

नागरिकांनो! सोलापूर जिल्हा सहकारी बँक, कर्ज वाटपाच्या ‘या’ जबरदस्त नवीन योजना; यांना मिळणार भरपूर लाभ

May 24, 2022
मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

May 24, 2022
मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

May 24, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा