mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 3, 2026
in मंगळवेढा, शैक्षणिक, सोलापूर
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

टीम मंगळवेढा टाईम्स।

७/१2 डेव्हलपर्स निर्मित बहुचर्चित ‘दामाजी सिटी’ या भव्य गृहप्रकल्पाला मंगळवेढेकरांनी अभूतपूर्व आणि भरघोस प्रतिसाद दिला आहे. नागरिकांच्या या प्रचंड पसंतीमुळे आता या ड्रीम प्रोजेक्टमध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक राहिले असून, स्वतःच्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी नागरिकांची तुफान धावपळ सुरू आहे.

​मंगळवेढा-दामाजी कारखाना रोडवर, फिल्टर टाकी समोर आणि दामाजीनगर ग्रामपंचायत हद्दीत वसलेल्या या प्रोजेक्टमध्ये फक्त ₹५,५०,०००/- मध्ये १ गुंठा प्लॉट तेही थेट खरेदी खतासोबत मिळवण्याची ही शेवटची सुवर्णसंधी ठरणार आहे.

​🌟 ‘दामाजी सिटी’मध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध:

​उत्तम लोकवस्ती व सुरक्षितता: पूर्णपणे विकसित रहिवासी लोकवस्तीच्या मध्यभागी सुरक्षित परिसर.

​अद्ययावत रस्ते व लाईट: प्रोजेक्टमध्ये २० फुटांचा रुंद रस्ता, अखंड लाईटची सोय आणि जवळच नियोजित रिंग रोड.

​मजबूत पाया व कंपाउंड: बांधकामासाठी अत्यंत योग्य १ फुटावरच मजबूत पाया (धर), प्रत्येक प्लॉटचे D-मार्केशन आणि संपूर्ण प्रोजेक्टला कंपाउंड.

​निसर्गरम्य वातावरण: मोकळी हवा, मुबलक झाडे आणि प्रसन्न वातावरण. ​आर्थिक सुलभता: खरेदीसाठी लोन (कर्ज) सुविधा उपलब्ध.

​🏫 सर्व गरजा अगदी हाकेच्या अंतरावर

​प्रोजेक्टच्या जवळच शाळा, कॉलेज, कोर्ट, दवाखाना, पोलीस स्टेशन, बस स्थानक आणि मॉल्स उपलब्ध असल्याने कुटुंबियांच्या सर्व दैनंदिन सुविधा अगदी हाकेच्या अंतरावर मिळतात.

​🚨 संधी हुकवू नका! आजच बुकिंग करा!

​नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता उरलेले प्लॉट्सही जलद गतीने बुक होत आहेत. त्यामुळे मंगळवेढ्यात मोक्याच्या ठिकाणी आणि कमी बजेटमध्ये हक्काची जागा मिळवण्यासाठी इच्छुकांनी आजच संपर्क साधावा, असे आवाहन ७/12 डेव्हलपर्सच्या वतीने करण्यात आले आहे.
​अधिक माहिती व बुकिंगसाठी संपर्क:
📞 9890605962 | 9970766262 | 9595232626

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दामाजी सिटीप्लॉट

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवणाऱ्या दोघांचा ‘स्टिअरिंग’वरील ताबा सुटण्यापूर्वीच पोलिसांचा दणका; मंगळवेढा पोलिसांची धडक कारवाई; चालकांवर गुन्हे दाखल

November 20, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर; प्रशासनाची तारेवरची कसरत; असा असणार दौरा

November 19, 2026
महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

November 18, 2026
मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

November 18, 2026
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! ‘या’ आठ जागांचा फैसला मुख्यमंत्री करणार; बैठकीत निर्णय, आज अंतिम यादी राजन पाटील वाचणार

November 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

‘रोड रेज’चा थरार! गाडीला कट का मारला?’ वादातून मंगळवेढ्यात तरुणाला लाकडी काठीने बेदम मारहाण

November 16, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

वाड्या-वस्त्यांची तहान भागविण्यासाठी सभापती दिपाली ताड मैदानात; छोट्या टँकरने पाठपुराव्याला प्रांताधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

November 15, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ई-पीक पाहणीची डेडलाईन वाढली, नेटवर्क नसेल तरी होणार नोंदणी; फळबागा वाचविण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत बोअरवेलची मुभा

November 15, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

‘हाताला काम’ देण्यासाठी ‘वॉर रूम’ तयारी; दुष्काळाच्या झळा रोखण्यासाठी मंगळवेढ्यात ८१ ग्रामपंचायतींना जलसंधारणाच्या कामांचा ‘शेल्फ’ तयार ठेवण्याचे आदेश

November 15, 2026
Next Post
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; 'या' दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

अलर्ट! चक्रीवादळामुळे महाराष्ट्राचं हवामान बदलणार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

November 20, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवणाऱ्या दोघांचा ‘स्टिअरिंग’वरील ताबा सुटण्यापूर्वीच पोलिसांचा दणका; मंगळवेढा पोलिसांची धडक कारवाई; चालकांवर गुन्हे दाखल

November 20, 2026

महाराष्ट्रात नवे वेतन नियम लागू! आता ‘इतके’ तासांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाईम अन् सुट्टीच्या दिवशी काम केल्यास थेट दुप्पट पैसे मिळणार

November 19, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर; प्रशासनाची तारेवरची कसरत; असा असणार दौरा

November 19, 2026
महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

November 18, 2026
मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

November 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..