राज्य

मंगळवेढा हादरला! कॉलेज तरुणाची निर्घृण हत्या; संपूर्ण गावात शोककळा

टीम मंगळवेढा टाईम्स।  कोणत्या तरी अज्ञात कारणामुळे एका कॉलेज तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 9 च्या सुमारास...

Read more

मोठी बातमी! राज्यपालांना कोरोनाची लागण, रिलायन्स रुग्णालयात दाखल; ‘या’ राज्याच्या राज्यपालांकडे कारभार देण्याच्या हालचाली

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली. त्यांना कोरोना सदृष्य लक्षणं दिसू...

Read more

महाराष्ट्रात दुपारनंतर मोठी उलथापालथ होणार? एकनाथ शिंदेकडे 40 आमदारांचा गट; ठाकरे सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचा दावा

टीम मंगळवेढा टाईम्स । एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडी सरकारला जबरदस्त हादरा बसला आहे. एकीकडे...

Read more

‘धर्म’संकट! काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सेनेनं सोडावी, या दोघांमुळेच नुकसान झालं; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं असून कोणत्याही क्षणी कोसळू शकतं, अशी स्थिती निर्माण झाली आहे....

Read more

ठाकरे सरकार पडलं तर राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार का? थेट नकार न देता शरद पवार हसले अन् म्हणाले…

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडत असताना नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत...

Read more

सरकार संकटात! नॉट रिचेबल झाल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली फेसबुक पोस्ट; 17 आमदार बंडाच्या तयारीत? सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ आमदाराचा समावेश

टीम मंगळवेढा टाईम्स।  विधान परिषद निकालानंतर आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे....

Read more

शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. भाजपाचे पाचही उमेदवार प्रचंड...

Read more

ब्रेकिंग! फडणवीसांचा चमत्कार कायम! भाजपचे पाचही उमेदवार विजयी; ‘या’ उमेदवाराचा पराभव

टीम मंगळवेढा टाईम्स । विधान परिषद निवडणुक निकालाची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा प्लान यशस्वी ठऱला असून...

Read more

म्हैसाळ हादरलं! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या; विष घेत आयुष्य संपवलं

टीम मंगळवेढा टाईम्स । एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 9 जणांनी आत्महत्या...

Read more

धकधक धकधक! दहावीचा आज निकाल, गुणतपासणी, ऑनलाईन अर्ज; फक्त एकच क्लिक आणि निकाल हातात

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यमाध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा म्हणजेच इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दि.१७ जून रोजी जाहीर...

Read more
Page 205 of 308 1 … 204 205 206 … 308

ताज्या बातम्या