टीम मंगळवेढा टाईम्स । पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा आज 9 ऑक्टोबरपासून पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना वाढीचा वेग कमी जास्त होत आहे आज 237 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनानंतर शेतमालाचे दर सुधारले असल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य दिसू लागले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 266 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 11 जणांचा कोरोना मुळे मृत्यू...
Read moreसमाधान फुगारे । सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या बदलीनंतर 20 दिवशी सोलापूर जिल्ह्याला नवीन लेडी पोलीस...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत दुसऱ्या दिवशी देखील विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं....
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला आज काहीसा दिलासा मिळाला आहे. आज केवळ 138 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची घरबसल्या...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील मेटकरवाडी येथे कार्यरत असणारे पोलीस पाटील सुनिल दत्तात्रय शिंदे (वय.28) याचा मंगळवेढा ते सांगोला...
Read moreटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 236 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर 309 जणांना कोरोनामुक्त झाल्याने...
Read more
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.