टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील मेटकरवाडी येथे कार्यरत असणारे पोलीस पाटील सुनिल दत्तात्रय शिंदे (वय.28) याचा मंगळवेढा ते सांगोला जाणारे रोडवर हाँटेल राजकिरण समोर असणाऱ्या खड्यात गाडी आदळुन डोकीस मार लागुन मयत झाल्याची घटना आज मंगळवारी पहाटे 2.30 च्या सुमारास घडली आहे.
याबाबत गणेश अशोक वाघमारे (वय.33 धंदा- हाँटेल कामगार रा.सलगर बुद्रक ता.मंगळवेढा) यानी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. Metkar Wadi Police Patil Sunil Dattatraya Shinde Accidental death
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटील सुनील शिंदे यांचा अपघाती मृत्यूhttps://t.co/XYsdLKFrTg@MumbaiPolice @SpSolapurRural @Info_Solapur pic.twitter.com/NhY7w4E6aQ
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) October 6, 2020
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,आज दि.6 ऑक्टोबर रोजी पहाटे 2.30 च्या सुमारास हाँटेल राजकिरण समोर मोटारसायकलस्वार सुनिल दत्तात्रय शिंदे हे मोटारसायकल नं- MH.13.BU.0947 वरुन मंगळवेढा ते सांगोला जाणारे रोडने जात होते.
रोडवरिल खडे न दिसल्यामुळे खड्यात आदळुन त्याचा गाडीवरचा ताबा सुटल्याने तो गाडीसह रोडवर जोरात पडल्याने त्यात ते जखमी होऊन मयत झाला आहे.
खबर दिल्याने ती अकस्मात मयत रजि दाखल करून मयताचा जाहिर रिपोर्ट तहसिलदार कार्यालयात पाठवुन मयताचा पुढील तपास पवार यांचेकडे दिला.
Metkar Wadi Police Patil Sunil Dattatraya Shinde Accidental death
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज