सोलापूर

सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा तर पुणे विभागात पहिला; विद्यार्थ्यांचे प्रथमच घवघवीत यश

टीम मंगळवेढा टाईम्स । पुणे बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला असून पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक आहे....

Read more

एक्सचेंज मेळावा! चक्क 3 हजार ते 21 हजारापर्यंत सूट; जुना टिव्ही, फ्रिज, मोबाईल, एसी व वॉशिंग मशीन घेऊन या आणि नवीन घेऊन जावा

अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त व रक्षाबंधन महोत्सवला सुरुवात; आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल! टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर...

Read more

मंगळवेढा पोलिस दलात खळबळ! पोलिस अधिकाऱ्यांनी तरुणाला मारहाण करून पैसे काढून घेतल्याची तक्रार

टीम मंगळवेढा टाईम्स । मित्राला रात्रीच्यावेळी आणावयास गेलेल्या अजय सुरेश आसबे (रा.मंगळवेढा) याला गस्त पथकातील सहाय्यक पोलिस निरिक्षक बामणे साहेब...

Read more

म्हशी पळवण्याचा कार्यक्रम महागात; कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरात आषाढ महिन्यानिमित्त कर्णिक नगर येथे म्हशी पळवण्याच्या कार्यक्रम आयोजित करणे चांगलेच महागात पडले आहे. या...

Read more

Breaking! विजेचे काम करीत असताना वीज कर्मचाऱ्याचा पोलवरच मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स । सांगोला तालुक्यातील अनकढाळ येथील अहिल्यानगर येथे पोलवर चढून विजेचे काम करीत असताना कंत्राटी कामगार शुभम शितोळे...

Read more

कौतुकास्पद! बहुजन रयत परिषद पूरग्रस्तांना मदत करणार; ॲड.कोमल साळुंखे यांची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स । सांगली , सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागात पूरात अडकलेल्या नागरिकांसाठी...

Read more

मंगळवेढ्यातील कोरोना निर्बंधाबाबत मोठी बातमी; नगरपालिका प्रशासनाने केले आवाहन

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात सोमवार रोजी भरणारा बाजार कोरोनाजन्य परिस्थितीमुळे बंद आहे. मंगळवेढा शहर , संत चोखामेळा नगर...

Read more

सोलापूर जिल्ह्यात ‘एवढे’ रुग्ण असलेली गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित होणार

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीण भागात कोरोना संसर्गात होत असलेली वाढ रोखण्यासाठी १० रुग्ण आढळलेली गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून...

Read more

गणपतराव देशमुख यांचं पार्थिव सांगोल्याकडे रवाना; आज दुपारी होणार अंत्यसंस्कार

टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिपस्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जायचं आणि तब्बल 11 वेळा आमदार राहिलेले सांगोला तालुक्यातील...

Read more

आधारवड हरपला! माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे निधन

टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्राचे माजी मंत्री, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (वय 96) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. सोलापूरमध्ये एका...

Read more
Page 324 of 409 1 323 324 325 409

ताज्या बातम्या