सोलापूर

दत्तात्रय भरणे औकातीत राहायचं, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही; आमदार तानाजी सावंत यांचा इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमात बोलण्याच्या ओघात केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा...

Read more

नागरिकांनो! मंगळवेढ्यातील मैत्री गार्डन रेस्टॉरंटमध्ये ‘श्रावण थाळी महोत्सव’ सुरू; केळीच्या पानावर जेवण करण्याची संधी

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-खोमनाळ रोडवर असलेले 'मैत्री लॉजिंग & गार्डन रेस्टॉरंट' मध्ये खास श्रावण यानिमित्ताने "मैत्री श्रावण थाळी महोत्सव"...

Read more

माझे नेते अजीत पवार आहेत, मुख्यमंत्र्याचं काय जाऊ दया तिकडं मरू दया तिकडं; पालकमंत्री भरणेमामांची जीभ घसरली

टीम मंगळवेढा टाईम्स । माझे नेते अजीत पवार आहेत मुख्यमंत्र्याचं काय जाऊ दया तिकडं मरू दया तिकडं, असे वक्तव्य करताना...

Read more

Breaking! मंगळवेढेकरांना आजपासून मिळणार दिलासा; काय सुरू काय बंद पाहा

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर, संत दामाजी नगर ग्रामपंचायत व संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत मधील सर्व व्यावसायिकांना जिल्हाधिकारी तथा...

Read more

गोपीचंद पडळकरांकडून बैलगाडी शर्यतीचे होणार आयोजन; कोणत्याही परिस्थितीत शर्यती पार पाडणारच

टीम मंगळवेढा टाइम्स । बैलगाडी व छकडा शर्यतींचे आयोजन करण्यात बंदी असतानाही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीचे आयोजन...

Read more

कोरोनामुळे आजची ग्रामसभा होणार की नाही? ग्रामविकास मंत्र्यांचा पहिल्यांदाच स्पष्ट आदेश

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात 15 ऑगस्टला गावोगाव होणाऱ्या ग्रामसभा यंदा होणार का, असा सवाल प्रत्येक नागरिकाला पडला...

Read more

मोठा दिलासा! सोलापूर ग्रामीण भागातील ‘या’ तालुक्यातील सर्व दुकाने आजपासून रात्री 10 पर्यंत सुरू राहणार

टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र सरकारने आज15 ऑगस्ट 2021 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असलेल्या राज्यातील विविध जिल्हयात दुकाने व्यापार...

Read more

सोलापुरचे पालकमंत्री भरणेंच्या मौनामुळे सांगोला,पंढरपूर, माळशिरससह पाच तालुक्यांत नाराजी

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने पंढरपूसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये काल शुक्रवारपासून संचारबंदी लागू केली...

Read more

मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ सहा पोलिस कर्मचाऱ्यांच्या अन्यत्र बदल्या

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील सहा पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या असून यामध्ये एक महिला व पाच पुरुष यांचा...

Read more

धक्कादायक! अज्ञात वाहनाच्या धडकेने मंगळवेढयातील तरूणाचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स । पुणे महामार्गावरील राहुटी येथे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नवनाथ राजाराम इंगळे...

Read more
Page 321 of 409 1 320 321 322 409

ताज्या बातम्या