राजकारण

पालकमंत्री दत्तात्रय भरणे,आ.भारत भालके संघात; राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता?

  टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील जेष्ठ नेते बबनराव आवताडे यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे...

Read more

पंढरपूर तालुक्याला धक्का; माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते सुधाकर पंत परिचारक यांचे काल 17 ऑगस्ट रोजी रात्री पुणे येथे...

Read more

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे कोरोनाने निधन, एकाच कुटुंबातील तिघांचा बळी

  टीम मंगळवेढा टाईम्स ।  पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये कायम सक्रिय राहिलेल्या भोसे गावातील पाटील कुटुंबावर कोरोना ने सर्वात मोठा घाला...

Read more

दूध दरवाढीसाठी ‘प्रहार’ तहसीलदारांना पाच गाई देऊन करणार अनोखे आंदोलन

टीम मंगळवेढा टाईम्स । सरकारने एक महिना स्वतः जनावरे सांभाळून त्याला चारा घालून स्वतः दूध काढून डेरीला घालावं यात किती फायदा...

Read more

तावशी गावात अवैध धंद्याचा धुमाकूळ; प्रशासन लक्ष देईना!

विक्रांत पाटील । "तावशी "तालुक्याला पहिला आमदार देणार गाव राजकारणात महत्त्वाचा असणारे गाव महंमद पैलवान यांचं गाव वाळू साठी संघर्ष करणार...

Read more

खळबळजनक! भाजपचे ४० आमदार आमच्या संपर्कात, ‘या’ मंत्र्यांनी केला दावा

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । राज्यावर करोनाचे संकट असतानाच राजकारणही चांगलंच तापले आहे. महाविकास आघाडीवर विरोधी पक्षाकडून सातत्याने टीका केली जात आहे....

Read more

टेंशन वाढणार! शिवसेनेत परतण्याबाबत त्या नगरसेवकांनी घेतली ही भूमिका

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी शिवसेना सोडून आमदार नीलेश लंके यांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित...

Read more

राष्ट्रवादीमधून ‘या’ अभिनेत्रीची राजकारणात एंट्री; पुण्यात होणार पक्ष प्रवेश

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सध्या राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. पण अशात आता राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,...

Read more

सोलापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट ; शरद पवार मोहिते पाटलांना हिसका दाखवणार ?

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या...

Read more

प्रणिती शिंदे या राजकारणात अज्ञानी : रेखा ठाकूर

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- आमदार प्रणिती शिंदे अज्ञानी आहेत. त्यांना राजकारणातले फार कळत नसल्याचे दिसतय, अशी टीका वंचित बहुजन आघाडीच्या महिला...

Read more
Page 62 of 63 1 61 62 63

ताज्या बातम्या