मंगळवेढा

आठवडा बाजारात प्रचंड गैरसोय, व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना व ग्राहकांना नाहक त्रास; आ.अवताडे यांची अचानक भेट; जाणून घेतल्या समस्या: त्यांच्यावर कारवाई करा प्रशासनाला दिल्या सूचना

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा शहरामध्ये भरत असलेल्या बाजार मध्ये नागरिकांच्या सोयी सुविधा कशा आहेत हे पाहण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी...

Read more

धक्कादायक! पोलिस अकॅडमीतील तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्तीने केले अत्याचार; मंगळवेढ्यातील एकाविरूध्द गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । पोलिस भरतीसाठी अकॅडमीत प्रवेश घेतलेल्या एका 22 वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी जबरदस्तीने तीच्याशी लैंगिक...

Read more

नागरिकांनो! मंगळवेढ्यातील ‘या’ भागात आज जन्मास येणाऱ्या मुलीच्या नावाने बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवण्यात येणार; काय आहे योजना?

टीम मंगळवेढा टाईम्स। गोणेवाडी येथील शिवशाही परिवाराचे संस्थापक अध्यक्ष माणिक गुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.16 जून रोजी जन्मास येणाऱ्या मुलीच्या...

Read more

मंगळवेढ्यात जलतरण तलाव बांधण्यास राज्य शासनाने प्रशासकीय दिली मंजुरी; गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढ्यात गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून, इंग्लिश स्कूल येथे...

Read more

कामाची बातमी! मंगळवेढयातील सजग महिला बँकेत सोने तारण, मोर्गेज कर्ज मिळवा सर्वात जलद; कमी कागदपत्रे, कमी कालावधी; अनेक फायदेशीर योजनांच्या माहितीसाठी आजच बँकेला भेट द्या…

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील सजग महिला नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थामध्ये कमी कालावधीत कमी कागदपत्रांची पूर्तता करून सोने...

Read more

मोठी संधी! मंगळवेढ्यात रोडटच बिगरशेती 12 हजार स्क्वेअर फुट जागा घ्या: तेही तुमच्या बजेटमध्ये

टीम मंगळवेढा टाईम्स मंगळवेढा पंढरपूर रोडवरील रेस्ट हाऊस पासून थोड्याच अंतरावर असलेली बिगरशेती 12 हजार स्क्वेअर फुट प्लॉट विकणे आहे....

Read more

नागरिकांनो! कृष्ण तलाव परिसरात दहा हजार वृक्षांची केली जाणार लागवड; भविष्यात उष्णतेचे प्रमाण कमी करण्यासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. आता या भूमीला हरितवृक्ष भूमी म्हणून नवीन...

Read more

Breaking! मंगळवेढ्यात मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; पाच हजाराची लाच घेताना रंगेहाथ सापडले

टीम मंगळवेढा टाईम्स । पाच हजाराची लाच घेणारा मंडलाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया...

Read more

बोगसगिरी! मृत भावाच्या जागी तोतया व्यक्ती उभी करून खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमीन विकली

टीम मंगळवेढा टाईम्स । मृत भावाच्या जागी तोतया व्यक्ती उभी करून खोट्या कागदपत्रांच्या आधारे मृताच्या भावासह चौघांनी मिळून ०.८१ हे....

Read more
Page 138 of 464 1 … 137 138 139 … 464

ताज्या बातम्या

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन