मंगळवेढा

पालकांनो! मुलांचा गणिताचा पाया करा भक्कम अबॅकसच्या साहाय्याने ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्रॅमसाठी 7 जुलै रविवार पासून अबॅकसची नवीन बॅच सुरु; मंगळवेढ्यातील सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये 

टीम मंगळवेढा टाईम्स । 5 ते 14 वर्ष वयोगटातील  मुलां-मुलींसाठी सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांनी 'ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम' अंतर्गत 'प्रोऍक्टिव्ह अबॅकस'च्या...

Read more

बबनराव आवताडे प्रवेशव्दाराचे थाटात उद्घाटन;  अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती; संत दामाजीनगर ग्रामपंचायतीच्या वैभवात पडली भर

टीम मंगळवेढा टाईम्स । संत दामाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील पोलीस स्टेशन शेजारील रोडवरती उभारण्यात आलेल्या बबनराव आवताडे प्रवेशव्दाराचा भव्य लोकार्पण सोहळा...

Read more

अभिनंदनास्पद! शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्लिश स्कूलने पुन्हा एकदा मारली बाजी, ‘हे’ ४१ विद्यार्थी आले गुणवत्ता यादीत; गुणवत्तेचा दबदबा कायम

टीम मंगळवेढा टाईम्स । फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्लिश स्कूलने बाजी मारली असून, ५ वीतून...

Read more

पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी स्विकारला मंगळवेढा पोलीस ठाण्याचा पदभार; ‘हे’ प्रश्न सोडवणे त्यांच्या समोर असणार आवाहन

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांची बदली पंढरपूर येथील मंदिर सुरक्षा विभागाकडे झाली असून...

Read more

मोठी खळबळ! कृषी सहायक ‘अँटी करप्शन’च्या जाळ्यात, उत्पन्नाच्या १७ टक्के मालमत्ता; मंगळवेढ्यातील पती-पत्नीविरुद्ध गुन्हा

टीम मंगळवेढा टाईम्स । ज्ञात उत्पन्नाच्या १७.१४ टक्के संपती भ्रष्ट मार्गाने मिळवल्याचा ठपका ठेवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करुन...

Read more

मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामास 99 कोटीचा निधी मंजूर, लवकरच काम सुरू होणार; आ.आवताडेंची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा येथे तीस खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांचा उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीची शासनाने दखल घेऊन शंभर...

Read more

मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 99 कोटींचा निधी मंजुर; नागराज व्हनवटे यांच्या मागणी यश

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा व पंढरपूर मतदारसंघामध्ये ग्रामीण रुग्णालयास निधी मिळावा यासाठी नागराज ज्ञानेश्वर व्हनवटे या सलगरच्या सुपुत्राने...

Read more

मोठी बातमी! मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांची बदली; नवे पोलीस निरीक्षक म्हणून ‘यांची’ वर्णी

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांची मंदिर सुरक्षा पंढरपूर येथे बदली करण्यात आली आहे....

Read more

मोठी बातमी! सत्ताधाऱ्यांशी संबंधित मंगळवेढ्यातील ‘या’ साखर कारखान्याला 100 कोटींचे कर्ज मंजूर; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

टीम मंगळवेढा टाइम्स।  राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या NCDC मार्फत 1898 कोटी मार्जिन लोन मंजूर करण्यात आलं आहे....

Read more

मतदारसंघातील ‘या’ 32 ग्रामपंचायत कार्यालयांना स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी मंजूरी; आ.आवताडे यांची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यामध्ये ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब...

Read more
Page 134 of 464 1 … 133 134 135 … 464

ताज्या बातम्या

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन