टीम मंगळवेढा टाईम्स ।
फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्लिश स्कूलने बाजी मारली असून, ५ वीतून १९ तर ८ वी तून २२ असे ४१ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले.
यामध्ये इयत्ता पाचवीतून अनुष्का गणेश सुतार २७० मिळवून प्रशालेतून प्रथम, आशुतोष संतोष पांढरे २६६ गुण मिळवून द्वितीय व सम्राट संतोष पवार २६२ गुण मिळवून तृतीय आला.
तर इयत्ता आठवीतून ओम उमेश माळी २६२ गुण मिळवून प्रशालेतून प्रथम, अथर्व कुंभार २६० गुण मिळवून द्वितीय तर सुवर्णश्री पाटील २४२ गुण प्राप्त करून तृतीय आली.
इयत्ता पाचवीमधून अनुष्का सुतार, आशुतोष पांढरे, सम्राट पवार, भार्गवी देशमुख, संस्कार आसबे, श्रीतेज इंगोले, आदिती बनसोडे, सिद्धेश चौधरी, शिवराज घुले, प्रतीक नाईकवाडी, अथर्व मासाळ, सिद्धार्थ बंडगर, शुभम बाबर, सारंग मांडवे, जयदेव घुले,
श्रद्धा जाधव, शौर्य सोनार, श्रीअंश कोकरे, सारंग चव्हाण हे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले असून, या सर्व विद्यार्थ्यांना वाल्मीक मासाळ, विद्या रामगडे, ज्योती पाटील, संध्या राक्षे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता आठवीमधून ओम माळी, अथर्व कुंभार, स्वर्णश्री पाटील, ऋजुता शहा, तोष्वी बेकणे, प्रणाली इंगळे, समृद्धी माळी, हर्षदा चव्हाण, सुवेज काझी, चतुरराजे पाटील, मुकेश जाधव, समृद्धी माळी, धवल निकम, संकेत बिले, राज भगरे, श्रेयश जावळे, सिद्धी पवार,
साक्षी घाटूळ, श्रेयश उमाटे, विवेक राठोड, सई पवार, कार्तिक मुरडे हे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले असून, या विद्यार्थ्यांना सतीश सावंत, शिवाजी भोसले, विशाल माने व नर्गिस इनामदार इत्यादी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अॅड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, संस्थेच्या अॅडमिनिस्ट्रेटर डॉ. मिनाक्षी कदम, सचिवा डॉ. प्रियदर्शिनी महाडिक, संचालिका व शिवशंभो पतसंस्थेच्या अध्यक्षा प्रा. तेजस्विनी कदम,
सहसचिव श्रीधर भोसले, खजिनदार राम नेहरवे, संचालक यतीराज वाकळे, संचालक अॅड. शिवाजी पाटील, प्राचार्य रवींद्र काशीद,
उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक राजू काझी, दिलीप चंदनशिवे, सुहास माने तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज