मंगळवेढा

अडचणी वाढल्या! भगीरथ भालकेंना मंगळवेढ्यानंतर पंढरपुरातही धक्का; माजी नगराध्यक्षांनी सोडली साथ

टीम मंगळवेढा टाईम्स।  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार उतरविल्याने अगोदरच अडचणीत असलेले भगीरथ भालके यांना पंढरपुरात धक्का बसला आहे....

Read more

विकासाची दूरदृष्टी! तीन वर्षात पाणी प्रश्न शंभर टक्के सोडवल्याने तालुक्यातील शेती सिंचनाच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला; आ.आवताडे यांनी दिलेले वचन केले पुर्ण

टीम मंगळवेढा टाईम्स । यापूर्वीच्या निवडणुका पाणी प्रश्नावर झाल्या. आमदार झाल्यापासून तीन वर्षात पाणी प्रश्न शंभर टक्के सोडवल्याने तालुक्यातील शेती...

Read more

मोठी बातमी! येत्या दोन दिवसात सजग नागरिक संघ घेणार महत्त्वाचा राजकीय निर्णय; मंगळवेढा-पंढरपूर निवडणुकीसंदर्भात बैठक

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील महत्त्वाचा असा असणारा सजग नागरिक संघ आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहे,...

Read more

Breaking! अनिल सावंत यांची मतदारसंघात ताकद वाढली, वसंतनाना देशमुख यांचा तुतारीला पाठिंबा; येत्या चार ते पाच दिवसात अनेक घडामोडी घडणार; खा.मोहिते पाटलांचे सूतोवाच

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांना माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंढरपूर तालुक्यातील दिग्गज नेते...

Read more

लिहून देतो! लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही; दुष्काळी कलंक पुसण्यासाठी जलसिंचनासाठी व इतर विकास कामांसाठी ऐतिहासिक निधी आणला; आवताडे

टीम मंगळवेढा टाईम्स । अनेक वर्षांपासून दुष्काळी तालुका असा शिक्का असणाऱ्या आपल्या मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टात यावा यासाठी महायुती...

Read more

तरुणांच्या हाताला काम, शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम केल्याशिवाय शांत बसणार नाही; विकास काय असतो तो करूनच दाखवणार; अनिल सावंत यांनी व्यक्त केला विश्वास

टीम मंगळवेढा टाईम्स।  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून मी आमदार झाल्यानंतर मंगळवेढा तालुक्यात विकास काय असतो तो करूनच दाखवणार...

Read more

मोठी बातमी! मंगळवेढ्यात समविचारी आघाडीचा आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व तालुक्यातील समविचारी आघाडीने महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा जाहीर केले असल्याची...

Read more

अनिल सावंत यांना आमदार करून विधानसभेत पाठवा, मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाचे नंदनवन करून शेतीला पाणी मिळवून देणार; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला शेतकऱ्यांना शब्द

टीम मंगळवेढा टाईम्स।  अनिल सावंत यांना आमदार करून आपण विधानसभेत पाठवावे, आमदार झाल्यानंतर या मतदारसंघात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही...

Read more

21 वर्षानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या एकत्रिकरणाचे सर्वत्र कौतुक; श्री संत दामाजी महाविदयालयात सन 2003 बॅचचे गेट-टुगेदर उत्साहात संपन्न

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा येथील विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविदयालयातील सन 2001 ते 2003 या बँच मधील...

Read more

मतदारसंघातील गावांसाठी केलेल्या विविध विकास कामांच्या जोरावर जनता माझ्या पाठिशी; विकास क्रांतीच्या मोठ्या पर्वासाठी आणखी एक संधी द्या; आ.आवताडेंचे गावकऱ्यांना आवाहन

टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अनेक प्रलंबित विकास कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित विकास कामांची पूर्तता होण्यासाठी व...

Read more
Page 108 of 463 1 … 107 108 109 … 463

ताज्या बातम्या

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन