मंगळवेढा

शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधण्याची मागणी या भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली होती....

Read more

होय 100% खरंय! आता खरेदी करा आयफोन आणि मिळवा ब्रांडेड स्मार्ट वॉच मोफत सोबतच 0% व्याज दर 0 डाऊन पेमेंट आणि 24 महिने म्हणजे चक्क 2 वर्षे परत फेड; फक्त ‘अमर इलेक्ट्रॉनिक्स’ मध्येच; आजच करा संपर्क : 9860351555

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील असलेले अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी मध्ये 'आयफोन'च्या महोत्सवाला सुरुवात झाली...

Read more

मोठी बातमी! छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यास जिल्हाधिकाऱ्यांची अंतिम मंजुरी; मंगळवेढ्यात पेढे वाटून आनंद केला साजरा

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील नगरपालिका व छत्रपती श्री शिवाजी महाराज बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या...

Read more

पाणीदार आमदार! मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचेही टेंडर निघाले; युद्ध पातळीवर काम करण्याचा चंग आ.आवताडे यांनी बांधला

टीम मंगळवेढा टाईम्स । गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा मुद्दा ठरलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला आमदार समाधान आवताडे यांनी पाठपुरावा करून...

Read more

आक्रमक भूमिका! मंगळवेढ्यात दिव्यांग महिलेवर अत्याचार, पोलिसांना तपास लागेना, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार; प्रहारने दिला इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तीवर अत्याचार झाला त्या विरोधात प्रहार संघटनेने लगेच निवेदन दिले होते...

Read more

मिशन विधानसभा! पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी शरद पवारांकडून ‘या’ नेत्यांच्या मुलाखती; दोन चेहऱ्यांनी लक्ष वेधलं

टीम मंगळवेढा टाईम्स । विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मंगळवारी पुण्यात सोलापूर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सिद्धेश्वर सहकारी...

Read more

‘धनलक्ष्मी ज्वेलर्स’ची 11 फेब्रुवारीला लकी ड्रॉ सोडत; सोने, चांदी खरेदी करून लाखोंची बक्षिसे जिंकण्यासाठी ऑफेरचे काहीच दिवस शिल्लक

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील गोखले हॉस्पिटलच्या समोर चेळेकर गल्ली येथील धनलक्ष्मी ज्वेलर्स यांनी खास नागरिकांसाठी सोने व चांदी...

Read more

मोठी संधी! मंगळवेढ्यात कलेक्टर एन.ए प्लॉट्सचा सुविधा आणि समृद्ध प्रकल्प; सर्वसुविधांसह असलेला मोठा प्रकल्प; 9132105105 वर कॉल करून आजच भेट द्या

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील पंढरपूर रोडवरील शासकीय विश्रामगृह लगत संपूर्ण लोकवस्ती परिसर असलेला मंगळवेढ्यातील एकमेव 50 एन.ए प्लॉट्सचा...

Read more

मंगळवेढ्याच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणारे परिचारक सोलापूर अन् अक्कलकोटला हजर; फडणवीस अन् अजित पवारांशी चर्चा : दहा मिनिटं व्यासपीठावरच अजित पवारांशी संवाद

टीम मंगळवेढा टाईम्स । गेल्या काही दिवसांपासून मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे अन् माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात राजकीय मतभेद सुरू...

Read more

देवमाणूस! अपघातात मृत्यू झालेल्या मंगळवेढ्यातील ‘त्या’ मृतांच्या कुटुंबीयांना अनिल सावंतांनी मोठा आधार देत केली आर्थिक मदत

टीम मंगळवेढा टाईम्स । भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी गोणेवाडी (ता.मंगळवेढा) येथील अपघातात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत...

Read more
Page 109 of 457 1 108 109 110 457

ताज्या बातम्या