मनोरंजन

भयानक! ऑनलाइन रम्मीचा डाव संपूर्ण कुटुंबाच्या जीवावर बेतला; कर्जबाजारीपणातून तरुणाने पत्नीसह पोटच्या गोळ्याला संपवले; तीन वर्षांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । ऑनलाइन जुगाराच्या आहारी गेल्याने कर्जबाजारी झालेल्या लक्ष्मण मारुती जाधव (२८) याने आर्थिक विवंचनेतून पत्नी व...

Read more

कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

टीम मंगळवेढा टाईम्स । सूर्योदय अर्बन महिला को-ऑफ क्रेडिट सोसायटी व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून...

Read more

लग्नामध्ये जेवणाच्या पंगतीत शिवीगाळ; दोन गटात तुंबळ हाणामारी, भांडण सोडवण्यासाठी आलेल्यांनाही मारहाण; तिघे गंभीर जखमी

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । लग्नामध्ये जेवणाची पंगत वाढताना शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन गटात चाकू, काठी, लोखंडी रॉडने केलेल्या तुंबळ हाणामारीत...

Read more

कौतुकास्पद! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांना केले मोफत घरगुती साहित्यांचे वितरण; सरपंचाचा स्तुत्य उपक्रम

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । मंगळवेढा तालुक्यातील मारापूर ग्रामपंचायत येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत संलग्न उपभोक्त्या भौतिक...

Read more

रामचंद्र सलगर (शेठ) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या धर्मगावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर; औषध वितरण सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स। श्री.रामचंद्र नागनाथ सलगर (शेठ) सोशल फॉउंडेशन मंगळवेढा व सुपनर श्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रामचंद्र सलगर शेठ...

Read more

अखेर मुहूर्त निघाला! सोलापूर-गोवा विमानसेवेला हिरवा कंदील; ९ जूनपासून टेकऑफ, तिकीट विक्री सुरू; विमानसेवेचे वेळापत्रक जाणून घ्या…

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क । तारीख पे तारीख देत अनेक वेळा पुढे ढकलेल्या सोलापूर विमानतळावरील नागरी विमानसेवेला एकदाचा मुहूर्त लागला....

Read more

अभिनंदनास्पद! सि.बा. यादव प्रतिष्ठानचे ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर; ‘या’ शिक्षकांचा होणार गौरव; मंगळवेढ्यात पार पडणार सोहळा

टीम मंगळवेढा टाईम्स । जवाहरलाल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य सिद्राम बापू यादव यांच्या गौरवार्थ  स्थापन केलेल्या सि. बा. यादव प्रतिष्ठान,...

Read more

कुस्तीचा थरार! अनिलदादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आज रंगणार जंगी कुस्त्यांचा फड; महिला गट व पुरुष गट मैदान गाजवणार

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हा. चेअरमन अनिल दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवार दि.19 मे...

Read more

महिलांनो! ‘त्या’ लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, अजितदादांनी दिली मोठी अपडेट; यामध्ये तुमचा समावेश आहे का?

टीम मंगळवेढा टाईम्स।  लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे, गेल्या जून महिन्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली...

Read more

ठरलं तर मग! सोलापुरातून गोव्यासाठी ‘या’ तारखेपासून विमानसेवा; मुंबईची मागणी रेंगाळली

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूरकरांच्या दृष्टीने आत्मीयतेची असलेला सोलापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळला असताना, सोलापूरकरांसाठी...

Read more
Page 9 of 52 1 8 9 10 52

ताज्या बातम्या