मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील येड्राव येथे शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी १ हजार रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी सचीन मधूकर कांबळे (वय.३८ वर्षे, लिपीक, माध्यमिक आश्रमशाळा, येड्राव (खवे), ता मंगळवेढा, रा.साठे नगर, मंगळवेढा.),विश्वंभर दामोदर काळे (वय.५१ वर्षे, मुख्याध्यापक, माध्यमिक आश्रमशाळा, येड्राव (खवे) ता. मंगळवेढा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत सविस्तर माहिती अशी की,तक्रारदार यांच्या भाच्याचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी १ हजार रूपयांची लाच मागणी केली होती,१ हजारांची मागणी केल्याप्रकरणी त्यांना पकण्यात आले आहे.
मंगळवेढ्यात या महिन्यातील ही दुसरी कारवाई असून शासकीय लोकसेवक यांनी पैशाची मागणी केल्यास थेट सोलापूर कार्यालयाची संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.शाळेच्या मुख्याध्यापकावर कार्यवाही झाल्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांचे ढाबे दनाणले आहेत.
ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अरूण देवकर, पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे,पो.उप अधीक्षक, सफौ.जाधवर,पोह पवार,महिला पोलीस नाईक अर्चना स्वामी, जानराव, यांनी केली असून तपास: पोनि कविता मुसळे या करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज