मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढ्यात पत्रकार दिनी जिल्हा दैनिक पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली असून संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली संघाची बैठक होवून अध्यक्षपदी बाळासाहेब नागणे(दै.संचार) तर कार्याध्यक्षपदी विलास मासाळ(दै.लोकमत)यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत उपाध्यक्षपदी प्रशांत माळी(दै.सकाळ), दत्तात्रय कांबळे(दै.पुढारी), दादा लवटे(दै.सुराज्य), सचिवपदी बाबासाहेब सासणे(दै.पुण्यनगरी), खजिनदारपदी प्रल्हाद नाशिककर(दै.एकमत), सहसचिवपदी शिवाजी केंगार(दै.पंतनगरी), सहखजिनदारपदी विजय भगरे(दै.दामाजी एक्सप्रेस), सल्लागारपदी तानाजी चौगुले(दै.लोकमत), नवनाथ देशमुखे(दै.दामाजी एक्सप्रेस), सदस्यपदी प्रा.मनोज अवधुत(दै.सुराज्य), श्रीकांत मेलगे(दै.सकाळ), समाधान फुगारे(दै.सामना), प्रमोद बनसोडे(दै.पुढारी), महेश पाटील(दै.सकाळ) आदी उपस्थित होते.
निवडीनंतर पत्रकार संघाच्या कार्यालयात अॅड.दत्तात्रय तोडकरी यांच्याहस्ते नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज