व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढ्यात आर.टी.ओ विभागाच्या नावाखाली वडाळा येथील खाजगी व्यक्ती कडून वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या मंथली एन्ट्रीसाठी आर.टी.ओ अधिकारी व वाळू वाहतूकदार यांच्यात आज सायंकाळी सोलापूर रोडवरती खडाजंगी झाली.याचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
अर्धनारी ता.मोहोळ येथून रीतसर वाळूचा ठेका सुरू असून सांगली, कोल्हापूर, सांगोला,पंढरपूर ,मंगळवेढा आदी ठिकाणाहून वाळू वाहतुकदार वाळू भरून टिपर व ट्रक च्या साहयाने नेत असतात.
मात्र आज सायंकाळी टोल नाका येथे खाजगी इसम आर.टी.ओ विभागाची वाळूची एन्ट्रीसाठी थांबला होता त्याने माझ्याकडे एन्ट्री सुरू करा म्हणून वाळू वाहतूकदारांना सांगितले होते.जी गाडी एन्ट्री करत नाही ती गाडी पकडून आर.टी.ओ च्या ताब्यात दिली जात होती असा आरोप वाळू वाहतूक दारांनी केला आहे.
दरम्यान त्या खाजगी इसमास पकडून पोलीस स्टेशनमध्ये नेत असताना तेवढ्यात आर.टी.ओ ची गाडी येऊन त्याला तेथून घेऊन जातात.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज