मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील मुंढेवाडी येथील सेवा निवृत्त मुख्याध्यापकाच्या मालकीच्या बंद घराला असलेले कुलुप तोडून घरात असलेला 74 हजाराचा ऐवज चोरून नेला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत पोलीस सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रभाकर विठोबा पाटील हे चिपळूण जि.रत्नागिरी येथे गेले असल्याने 19 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर च्या दरम्यान त्याच्या मुंढेवाडीतील घरात असलेला व्हिडीओकाॅन कंपनीचा 40 इंची टि.व्ही,साऊंड स्टिटीम ,साड्या,पॅन्ट शर्ट,आदी ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला.
सदर चोरी झालेली माहिती भाऊ चंद्रकांत पाटील यानी दिल्यांवर समजली .अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज