mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातील महिलेचा अनैतिक संबंधातून चुलत भावाने केला खून

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यातील महिलेचा अनैतिक संबंधातून चुलत भावाने केला खून

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

अर्जुनसोंड येथील उजनी कॅनॉलमध्ये आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. सोनाली बाबासाहेब काकेकर (रा.कागष्ट,ता. मंगळवेढा) असे मृत महिलेचे नाव आहे. अनैतिक संबंधातून तिचा खून केल्याप्रकरणी सत्यवान सुनील डोके, सुनील ज्ञानदेव डोके (रा. इंचगाव, ता. मोहोळ) या संशयितांना मोहोळ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814



सविस्तर वृत्त असे : 14 नोव्हेंबर 2018 रोजी सायंकाळी 5 वाजता अर्जुनसोंड येथील उजनी कॅनॉलमध्ये एका महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून टाकलेल्या अवस्थेत आढळला होता. याप्रकरणी मोहोळ पोलिसांत खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, मृत महिलेची ओळख पटली नव्हती. त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे यांनी मृतदेहाचे फोटो जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांत तसेच सोशल मीडियावर पोस्ट करून ओळख पटविण्याचे आवाहन केले होते.

याप्रकरणी 14 डिसेंबर रोजी हा मृतदेह मोहोळ तालुक्यातील इंचगाव येथील सोनाली बाबासाहेब काकेकर हिचा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी मृताच्या नातेवाईकांना मृतदेहाचे कपडे व फोटो दाखविले. त्यामुळे हा मृतदेह सोनाली काकेकर हिचाच असल्याची खात्री झाली. हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी इंचगाव येथील सत्यवान सुनील डोके, सुनील ज्ञानदेव डोके या दोघा संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. शनिवारी त्यांना अटक केली असून रविवार, 16 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

आरोपींनी सोनालीचा खून नेमका कोणत्या ठिकाणी केला, कोणत्या हत्याराने केला आहे तसेच आरोपींनी खून केल्यानंतर प्रेत कोणत्या ठिकाणावरुन उजनी कॅनॉलमध्ये टाकले होते अथवा त्यांचे कोणी अन्य साथीदार आहेत का याचा तपास करण्याचे कठीण आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे करीत आहेत. हेड कॉ. विलास रणदिवे, फैयाज बागवन, पोलिस नाईक शरद ढावरे, पो.कॉ. अयुब मुलाणी यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

नात्याला फासला काळीमा…

इंचगाव महिलेचे माहेर असून मंगळवेढा तालुक्यातील कागष्ट हे तिचे सासर आहे गेल्या अनेक वर्षापासून ती पतीपासून विभक्त राहत होती. अकरा वर्षांनी लहान असलेल्या चुलत भाऊ सत्यवान डोके याच्या बरोबर अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते शिवाय ती सत्यवान यास त्रास देत असल्याने त्याने स्वतःचे वडील सुनील डोके यांच्याशी संगनमत करून तिचा काटा काढल्याची माहिती समोर आली आहे त्या दिशेने मोहोळ पोलिस तपास करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात बंद घराचे कुलूप तोडून ७४ हजारांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी मारला डल्ला

मंगळवेढ्यात बंद घराचे कुलूप तोडून ७४ हजारांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी मारला डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

July 30, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा