mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात चारा छावणी व पाणी टँकरला पंधरा दिवसाची मुदतवाढ : जिल्हाधिकारी भोसले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यात चारा छावणी व पाणी टँकरला पंधरा दिवसाची मुदतवाढ : जिल्हाधिकारी भोसले

मंगळवेढा : समाधान फुगारे

जिल्हाधिकारी डॉ .राजेंद्र भोसले व तालुक्यातील छावणी चालकांची बैठक होवून अदयाप नैसर्गिक चारा उपलब्ध न झाल्याने व भूगर्भात पाणी पातळी न वाढल्याने दि . १५ ऑक्टोबरपर्यंत छावण्यांना व पाणी टँकरना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्याने जनावरांच्या चान्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्त मार्गी लागल्याने पशुपालक व तहानलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

मंगळवेढा तालुक्याची पावसाची सरासरी ५५० मि . लि . इतकी आहे . जून ते सप्टेंबर अखेर सरासरीच्या निम्माही पाऊस न झाल्याने तालुक्यात अदयापही दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे . जिल्हाधिकारी डॉ . राजेंद्र भोसले यांनी मंगळवेढयात चारा छावणी चालकांची बैठक घेवून चारा उपलब्धतेबाबत छावणीचालकांकडून मते जाणून घेतली . सर्व छावणीचालकांकडून चारा उपलब्ध नसल्याचा सूर एकवटल्याने छावण्यांना दि . १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला. 

चाऱ्याप्रमाणे पाणी टंचाईची भिषणता अदयापही तालुक्यात कायम आहे . आत्तापर्यंत तालुक्यात मुसळधार पाऊस न पडल्याने भूगर्भातील पाणी पातळी बिलकूल वाढ झाली नाही . गतवर्षीचा दुष्काळ यंदाही पावसाने दिलेली ओढ यामुळे पाण्याची पातळी ४९ अंदाजे ७०० ते ८०० फुट खालावल्याचा प्राथमिक अंदाज आहे . यामुळे पाणी टंचाईशी सामना येथील नागरिकांना अदयापही करावा लागतो आहे . 

४४ गावातून ४९ टॅकरव्दारे ७७ हजार २४५ लोकसंख्येला पाणी पुरवठा सध्या होत आहे . यामध्ये ४७७ वाडयावस्त्यांचाही समावेश आहे . तालुक्यात सध्या ४९ छावण्या कार्यरत असून यामध्ये २५ हजार २९० जनावरे आहेत . मागील आठवडयात हलका पाऊस झाल्याने जवळपास १२ छावण्या स्वयंप्रेरणेने बंद झाल्या आहेत . चारा छावणीची मुदत शासनाने ३० सप्टेंबर अखेर ठेवली होती . या पार्श्वभूमीवर तलाठी , ग्रामसेवक , पशुधन विकास अधिकारी , कृषी अधिकारी यांच्या संयुक्त पथकाकडून तालुक्यातील चान्याची उपलब्धतेबाबत पाहणी करून महसूल प्रशासनाने अहवाल मागविला होता . 

या पाहणी दरम्यान चारा टंचाई असल्याचेही निदर्शनास आले होते . चारा छावण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवेढयास भेट देवून १५ दिवसाची मुदतवाढ दिली आहे . या बैठकीला तहसीलदार स्वप्नील रावडे , जिल्हा कृषी अधिकारी बिराजदार यांचेसह तालुक्यातील सर्व छावणीचालक मोठया संख्येने उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
जनतेला फसवणाऱ्याला भाजपाने दिला हाबडा : आमदार प्रशांत परिचारक

जनतेला फसवणाऱ्याला भाजपाने दिला हाबडा : आमदार प्रशांत परिचारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा